uddhav thackeray

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी युती; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर शेवटी एकत्र येणारच?

आंबेडकर आणि आमचं वैचारिक व्यासपीठ एकच आहे. स्वातंत्र्य वाचवण्यासाठी एकत्र येऊयात. प्रबोधनकार डॉट कॉमचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरांसोबत युतीचे संकेत दिले आहेत.

Nov 20, 2022, 10:05 PM IST

महाविकास आघाडीतून बाहेर पडा; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरे यांना आवाहन

उद्धव ठाकरे काँग्रेसधार्जिण झाले असून त्यांच्यात आणि त्यांच्या टीम मध्ये धमक असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

Nov 20, 2022, 04:55 PM IST

'त्या' मुद्द्यावरून ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न; रोहित पवार यांचा आरोप

सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Nov 19, 2022, 09:00 PM IST

Maharastra Politics: आधी गळ्यात गळे आता विरोधी सूर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

Bharat Jodo Yatra Maharastra:  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याला शिवसेना समर्थन करणार नाही, असं राऊत म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं नाही. 

Nov 18, 2022, 10:44 PM IST

Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

Political Update: राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.

Nov 17, 2022, 08:16 PM IST

Maharashtra Politics: 'अशा घटना घडू नये म्हणून...'; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. 

Nov 17, 2022, 07:40 PM IST