uddhav thackeray

Sanjay Raut : 'आम्ही लढणारे आहोत...' जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत जेलबाहेर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष स्वागत, कारमधून मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी

Nov 9, 2022, 07:07 PM IST

Dapoli Resort land deal : अनिल परब यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

Dapoli resort alleged land deal scam : दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना दिलासा मिळालाय.

Nov 9, 2022, 08:06 AM IST

...अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात महिला मंत्र्यांची एन्ट्री होणार

शिदे गट आणि भाजपच्या एकूण 18 महिला आमदार आहेत. आता कोणत्या महिला आमदारांना मंत्रीपद दिल जातय हे मंत्री मंडळ विस्तार झाल्यावरच स्पष्ट होईल. 

Nov 8, 2022, 07:49 PM IST

गुवाहाटीला गेलो म्हणून.... मंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा मोठा दावा

शिवसेनेतून आमदार फुटत असताना उदय सामंत देखील अचानक संपर्क क्षेत्राबाहेर गेले. यानंतर काहीच तांसात उदय सामंत थेट गुवाहाटीत दिसले. एकनाथ शिंदे स्वत: त्यांना एअरपोर्ट रिसीव्ह करण्यासाठी आले. 

Nov 6, 2022, 10:26 PM IST
'Don't gather near hospital ' Uddhav Thackeray's advice to Karykarta PT1M57S

Uddhav thackeray Will meet Sharad pawar | शरद पवारांची उद्धव ठाकरे घेणार भेट

'Don't gather near hospital ' Uddhav Thackeray's advice to Karykarta

Nov 6, 2022, 11:50 AM IST

"राष्ट्रवादीचे अनेक नेते एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात"

राष्ट्रवादीतील (NCP) चांगल्या विचारांची लोकं शिंदे गटात येतील, असंही विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी नमूद केलं. 

 

Nov 5, 2022, 10:19 PM IST