uddhav thackeray

Uddhav Thackeray was tough in the Legislative Council due to borderism PT1M13S

Uddhav Thackeray | सीमावादावरुन उद्धव ठाकरे विधानपरिषदेत कडाडले

Uddhav Thackeray was tough in the Legislative Council due to borderism

Dec 26, 2022, 02:30 PM IST

Video : देव नाही तर आणखी कोण? अपघातात जखमी झालेल्यांना मुंबईकरांनी अशी केली मदत

Viral Video : मुंबईकर आणि त्यांचं स्पिरिट याबद्दल कायम बोलं जातं. कारण कुठलीही घटना असो मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावून जातात. असाच एक देव माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 26, 2022, 02:19 PM IST

Maharashtra Politics: संजय राऊत नागपूरात राजकीय बॉम्ब फोडणार, ट्वीट केलेला फोटो चर्चेत

ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं सांगत संजय राऊत यांनी राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगत खळबळ ऊडवून दिली आहे

Dec 26, 2022, 02:13 PM IST

Video : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी

Viral Video :  सामान्यपणे मुलांची दादागिरी आपल्याला पाहिला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मुलींचा तुफान राडा पाहिला मिळतं आहे.

Dec 26, 2022, 01:42 PM IST

Maharashtra Politics: मला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार; संजय राऊत मोठा राजकीय बॉम्ब फोडणार

उद्धव ठाकरेंसोबत नागपुरात बरेच मोठे बॉम्ब फोडू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार असून त्यांनाही जेलमध्ये टाकणार असही संजय राऊत म्हणाले.  आम्ही पाठीमागून नव्हे समोरून वार करणारे आहोत असा इशाराच राऊतांनी शिंदे गट आणि भाजपला दिला आहे. 

Dec 25, 2022, 10:56 PM IST

ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा आरोप

शेवाळे यांनी यावेळी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील नाव घेतले. 
आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरेंची फूस असल्याचा दावा त्यांनी केलाय. ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळेंनी केली आहे. 

Dec 25, 2022, 05:14 PM IST

"एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात उठावाचं बीज मीच घातलं"; शिंदे गटाच्या नेत्याचा धक्कादायक दावा

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी केली होती, असा धक्कादायक खुलासा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. एकनाथ शिंदे यांना दबाव टाकण्यासाठीही सांगितल्यानचे या नेत्याने म्हटले आहे.

Dec 25, 2022, 12:29 PM IST

Video : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE

Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...

Dec 25, 2022, 10:24 AM IST

Video : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य

Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं. 

Dec 24, 2022, 11:22 AM IST

"राहुल शेवाळे पत्नीला मारहाण करायचे तेव्हा मातोश्रीवर..."; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Rahul Shewale : राहुल शेवाळे यांचे मैत्रिणीबरोबरचे फोटो आम्ही पाहिले आहेत, यापुढे ते मुंबईतून निवडून येणार नाहीत. असे कित्येक येतात आणि कित्येक जातात, असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला आहे

Dec 23, 2022, 10:14 AM IST

Narayan Rane : शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही... नारायण राणेंनी ठाकरे गटाला डिवचले

शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही म्हणूनच महिलेला मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हणत नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Dec 22, 2022, 09:19 PM IST

आताची मोठी बातमी! रिया चक्रवर्तीला A U नावानं 44 फोन, AU म्हणजे... राहुल शेवाळेंचा सनसनाटी गौप्यस्फोट

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांचा लोकसभेत सनसनाटी गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी

Dec 21, 2022, 04:45 PM IST