Video : मॅच सुरु असताना मैदानावर आला साप, महिला खेळाडूने केलं असं काही पाहून सर्वच शॉक
U19 Womens T20 World Cup : मैदानात आलेल्या सापाला पाहून 18 वर्षांच्या महिला क्रिकेटरने जे काही केलं ते पाहून सर्वच शॉक झाले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 20, 2025, 10:12 AM IST