u 19 team

मुंबईत पाणीपुरी विकणारा भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये

पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.

Dec 2, 2019, 02:42 PM IST

अर्जुन तेंडुलकरसाठी 'करो या मरो' आव्हान

अर्जूनला आपली फारशी छाप पाडता आली नव्हती.

Oct 2, 2018, 04:06 PM IST

सपोर्ट स्टाफलाही श्रेय देणारा अंडर-१९ टीमचा 'द वॉल'... हिरोंचा हिरो!

१९ वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते 'द वॉल' अर्थात राहुल द्रविडचं... भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच 'अनसंग हिरो'नं मोलाची भूमिका बजावली.

Feb 3, 2018, 10:01 PM IST