पी.व्ही.सिंधूने स्पेनच्या कॅरोलिना मरिनला टाकले मागे
रिओ ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनने जरी भारताच्या पी.व्ही.सिंधूचा पराभव केला असला तरी ट्विटरच्या मैदानावर सिंधूच सरस ठरलीये.
Aug 24, 2016, 05:27 PM ISTसोशल मीडियावरही पी. व्ही सिंधूची धूम
पी. व्ही. सिंधू आता हे नाव सा-या भारतीयांच्या तोंडी असेल. कारण भारताच्या या कन्येनं इतिहास लिहिलाय. तिनं ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताला सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
Aug 20, 2016, 11:52 AM ISTट्विटरकडून ती 2 लाख 35 हजार अकाऊंट्स बंद
ट्विटरने २ लाख ३५ हजार अकाऊंट्स दहशतवादावरील संवादमुळे बंद केली आहेत.
Aug 20, 2016, 10:06 AM ISTसाक्षी मलिकला सेहवागच्या शुभेच्छा, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनाही चपराक
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.
Aug 18, 2016, 11:00 AM ISTहृतिक रोशन असं काही बोलला की अक्षय कुमारला आलं रडू
बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि सुपरहिरो हृतिक रोशन यांचे बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी सिनेमे प्रदर्शित होणार
Aug 10, 2016, 10:34 AM ISTशोभा डे यांना खेळातलं काय कळतं?
शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का? आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का? की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ?
Aug 9, 2016, 09:27 PM ISTम्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो
सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.
Aug 8, 2016, 09:10 PM IST'पोकिमॉन गो'च्या कंपनीच्या सीईओंचं ट्विटर अकाऊण्ट हॅक
'पोकिमॉन गो' या मोबाईल गेमच्या पॅरेंट कंपनीच्या सीईओचं ट्विटर अकाऊण्ट हॅक करण्यात आलं आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचे अकाऊण्ट हॅक होण्याचा प्रकार वाढले आहेत.
Aug 1, 2016, 10:52 PM ISTसोशल मीडियावर #amarphotostudio हॅशटॅग होतोय ट्रेंड
सध्या सोशल मीडियावर #amarphotostudio हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतो आहे. मराठी सेलिब्रिटी याला मोठा प्रतिसाद देत आहेत.
Jul 27, 2016, 01:30 PM ISTआश्चर्यकारक, पण सत्य... रजनीकांत फक्त एका नेत्याच्या ट्विटरला फॉलो करतात, जाणून घ्या कोण ते
सुपरस्टार रजनीकांत यांचा कबाली गेल्या ५ दिवसापासून देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार एकूण ४०० कोटींपर्यंत मजल मारली आहे.
Jul 26, 2016, 06:20 PM ISTभररस्त्यात हस्तमैथून करणारा टविटरच्या मदतीने जेरबंद
भररस्त्यात हस्तमैथून करणाऱ्याला पकडण्यासाठी तरुणींनी टविटरची मदत घेतली आहे, आणि या मुलाचं कृत्य सर्वांसमोर आणलं आहे.
Jul 20, 2016, 11:48 AM ISTपाहा अक्षय कुमारचा आगामी सिनेमातील लूक
अक्षय कुमार कोर्टरूम या कॉमेडी सिनेमाच्या 'जॉली एलएलबी'च्या सिक्वेलमध्ये लीड रोलमध्ये असणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय या सिनेमात एका वकीलच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर केला आहे.
Jul 19, 2016, 09:15 PM ISTबीसीसीआयच्या तंबीनंतर लोकेशने तो फोटो केला डिलीट
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलाय. नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळेसह भारतीय क्रिकेटर वेस्ट इंडिजमध्ये खेळासोबतच मजामस्तीही करतायत.
Jul 18, 2016, 12:57 PM ISTपंकजा मुंडे म्हणतात, नाराजीचा विषयच कुठे?
राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट करत जलसंधारण खातं गेल्याचं दुःख नसल्याचं म्हटलंय.
Jul 11, 2016, 10:41 AM ISTपंकजा मुंडेच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 02:23 PM IST