सोशल मीडियावर #amarphotostudio हॅशटॅग होतोय ट्रेंड

सध्या सोशल मीडियावर #amarphotostudio हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतो आहे. मराठी सेलिब्रिटी याला मोठा प्रतिसाद देत आहेत.

Updated: Jul 27, 2016, 01:30 PM IST
सोशल मीडियावर #amarphotostudio हॅशटॅग होतोय ट्रेंड title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर #amarphotostudio हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतो आहे. मराठी सेलिब्रिटी याला मोठा प्रतिसाद देत आहेत.
यामध्ये तुम्हाला तुमचे जुने पासपोर्ट साईज फोटो शेअर करायचे असतात. त्यानंतर तुम्ही इतरांनाही यासाठी चॅलेंज करु शकता. अमर फोटो स्टुडिओचा हॅशटॅग टाकून अनेक सेलिब्रिटींनी आपले जुने पासपोर्ट साईज फोटो शेअर केले आहेत.

जुने फोटो दाखवतांना आपण नेहमी लाजतो पण यामुळे तर आता सगळेच मोठ्या आनंदाने आपले फोटो शेअर करत आहेत. त्यामुळे सध्या तरी फेसबूकवर #amarphotostudio हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतो आहे.