twitter CEO होण्याचे स्वप्न

लिंडा याकारिनो यांनी तिच्या मैत्रिणीला सांगितले की तिला ट्विटरचे सीईओ व्हायचे आहे. आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.

May 12,2023

जगात प्रभावशाली महिला म्हणून स्थान

फॉर्च्यून, फोर्ब्स सारख्या प्रकाशनांनी लिंडा यांची एक प्रभावशाली आणि शक्तिशाली महिला म्हणून निवड केली आहे.

जाहिरात क्षेत्रात महत्त्वाची भूमिका

लिंडा याकारिनो यांनी जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक जाहिरात विक्री, भागीदारी, जाहिरात तंत्रज्ञान यासारख्या विषयांवर काम केले आहे. यातून त्यांनी 100 बिलियन डॉलर पेक्षा जास्त कमाई केली आहे.

कॉमकास्टमध्ये निभावली महत्त्वाची भूमिका

लिंडा याकारिनो यांनी कॉमकास्टच्या CMCSA, NBCUniversal येथे एका दशकाहून अधिक काळ काम केले आहे.

शिक्षण किती?

लिंडा याकारिनो या पेन स्टेट युनिव्हर्सिटीची माजी विद्यार्थी आहे. त्यांनी लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतले आहे. (सर्व फोटो सौजन्य - @lindayacc)

ट्विटरच्यी CEO पदी महिलेची नियुक्ती

वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, लिंडा याकारिनो ट्विटरच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Twitter New CEO: ट्विटरची सुत्रे हातात घेणाऱ्या Linda Yaccarino कोण आहेत?

VIEW ALL

Read Next Story