Honda ची ही बाइक पेट्रोलच नाही तर 'या' इंधनावरही धावणार, अशी होईल पैशांची बचत
Honda Flex Fuel Motorcycles in india: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहून ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. त्याचबरोबर इंधनाच्या इतर पर्यायांचा विचार देखील केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी टोयोटाने देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन कार सादर केली होती. आता या तंत्रज्ञानावर आधारित बाइक बाजारात येणार आहे.
Oct 20, 2022, 05:06 PM ISTStock to Buy today | आज हे 20 शेअर देऊ शकतील बंपर रिटर्न्स; कमाईसाठी लावा पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Nov 9, 2021, 08:57 AM ISTसणासुदीच्या आधी या स्टॉक्समध्ये करा खरेदी; दिवाळीत धमाकेदार रिटर्न्स मिळवण्याची संधी
दिवाळीच्या आधी शेअरबाजारात खरेदी करण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत.
Oct 23, 2021, 10:56 AM ISTभारतात पहिली ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी असलेली स्कूटर लॉन्च
टीव्हीएस मोटार कंपनीने भारतात ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी टेक्नॉलॉजी असलेली आपली पहिली स्कूटर लॉन्च केली आहे. NTORQ 125सीसी ही स्कूटर लॉन्च करण्यात आलीये. चला जाणून घेऊया स्कूटरची खासियत.
Feb 6, 2018, 04:22 PM IST