Turmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान
Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये.
Dec 20, 2023, 10:36 AM ISTTurmeric Milk: या लोकांनी अजिबात पिऊ नये हळदीचे दूध
Turmeric Milk Disadvantages : हळदीचे दूध सगळ्याचं लोकांसाठी फायदेशीर नसते. जाणून घ्या कोणी हळदीच्या दुधाचे सेवन करु नये.
Nov 10, 2022, 11:54 PM IST