तुळशीला पाणी घालताना मिसळा 'ही' गोष्ट; कायम राहील लक्ष्मीचा वरदहस्त
आयुर्वेदाप्रमाणेच तुळस या वनस्पतीला हिंदु धर्मात पवित्र मानले जाते. दारात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते अशी धारणा आहे.
Jan 25, 2024, 01:13 PM ISTनवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम, घरी चालत येईल लक्ष्मी
Tulsi Tips for Money: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि प्रत्येकाला नवीन वर्षात भरपूर संपत्ती, लक्ष्मी आणि प्रगती मिळवायची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रोज तुळशीचा एक उपाय केल्यास श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही.
Jan 1, 2024, 04:50 PM ISTतुळशी वृंदावनाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू
हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक घरात रोज तुळशीची पूजा केली जाते
Nov 14, 2023, 07:02 PM ISTतुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ
तुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ
Sep 12, 2023, 06:59 PM ISTTulsi Plant Vastu Tips: घरात चुकूनंही 'या' दिशेला ठेवू नका तुळस; आर्थिक नुकसान होईल!
Tulsi Vastu Tips: तुळशीच्या रोपाने सकारात्मकता येते. लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या रोपाकडे पाहिलं जातं.
May 20, 2023, 09:35 PM ISTGuruwar Tulsi Upay: गुरुवारी करा 'हे' तुळसीचे उपाय, चुटकीसरशी सुटेल आर्थिक समस्या
Tulsi Upay : तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची आवश्यता वाटत असेल तर गुरुवारी तुळशीचे हे उपाय केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहिल. तुळशी माता प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक भरभराट होईल. यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येण्यास सुरुवात होईल आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावणार नाही.
Mar 2, 2023, 11:01 AM ISTTulsi Upay: तुमचे आर्थिक संकट तुळशीच्या 'या' उपायाने दूर होईल, व्हाल मालामाल
Vastu Tips: 'तुळशी'ला हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ आणि धार्मिक मानले जाते. यासोबतच तुळशीचे असे अनेक उपाय आहेत जे आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे तुम्ही ते करु शकता.
Feb 1, 2023, 08:54 AM ISTTuesday Astro: मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या पानांचा 'असा' वापर, तुम्हाला सर्व संकटांतून तारणार
Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी.
Nov 29, 2022, 07:58 AM ISTTulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण
Tulsi Aarti : दिवाळीनंतर तुळशी विवाहाची प्रथा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीचा शालिग्रामशी विवाह होतो. या दिवशी तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते असे मानले जाते.
Nov 4, 2022, 06:54 AM IST