बंदुकीसाठी स्वतःच रचला हल्ल्याचा कट; धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाचा कारनामा
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या त्या घटनेनं सगळ्यांना बसला धक्का! नेमकं असं काय घडलं चला जाणून घेऊया.
Jan 2, 2025, 07:11 PM IST...म्हणून तुळजाभवानीच्या दर्शनवेळांमध्ये बदल; मंदिर संस्थानचा मोठा निर्णय
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जायचा बेत असेल तर आधी, पाहा ही बातमी. कधीपासून कधीपर्यंत सुरू राहणार दर्शनरांग? पाहा मंदिर संस्थानचा निर्णय...
Jan 2, 2025, 09:05 AM ISTतुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी, मंदिर 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय
Decision to keep the temple in Tuljapur open for 22 hours for the next few days
Dec 29, 2024, 07:00 PM ISTतुळजापूर विधानसभेत बोगस मतदान कार्ड प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल
Case filed on forty people in fake voting card at Tuljapur Dharashiv
Oct 17, 2024, 02:55 PM ISTतुळजापुरात वीज कडाडलेल्या जागेतून निळं पाणी आले कुठून? सरंपचांनी सांगितलं सत्य
Dharashiv Blue Water: तुळजापूर तालुक्यातील मसला गावात जमिनीतून येत आहे नीळे पाणी. जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल
Jun 11, 2024, 01:11 PM IST
देवदर्शनासाठी जाताना चार मित्रांचा जागीच मृत्यू; लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात
Latur Accident : लातूरमध्ये भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. देवदर्शनासाठी हे मित्र नांदेडहून निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली.
Mar 4, 2024, 10:12 AM ISTVIDEO | तुळजाभवानीचे दागिने चोरणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल
case has finally been registered against 6 people in the case of missing Tuljabhavani ornaments
Dec 20, 2023, 04:15 PM ISTVIDEO | तुळजाभवानीचा गायब मुकूट अखेर सापडला
Tuljapur Tuljabhavani Lost Crown Found Finally
Dec 12, 2023, 09:30 AM ISTतुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार; 207 किलो सोनं आणि 2570 किलो चांदी वितळवण्यास हायकोर्टाची स्थगिती
सरकारने त्या भ्रष्टा चारी लोकांना पाठीशी घालण्याचा तसा प्रयत्न केला. या नाराजीने हिंदू जनजागृती समिती प्रियंका लोणे यांच्या माध्यमातून दुसरी जनहित याचिका दाखल केली. आणि फौजदारी गुन्हे दाखल करा असा जो पहिला अहवाल होता तो कायम ठेवावा अशी मागणी केलेय.
Dec 11, 2023, 08:44 PM ISTतुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्यावरुन वाद; तुळजापूर बंदची हाक
Controversy over Tuljabhavni Temple Development
Oct 10, 2023, 01:45 PM ISTआई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!
Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे.
Oct 6, 2023, 11:27 AM ISTओबीसी आरक्षणाचा तुळजापूर पॅटर्न चर्चेत; जाणून घ्या हा पॅटर्न आहे तरी काय
OBC Reservation Tuljapur Pattern
Sep 6, 2023, 02:15 PM ISTअणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती
तुळजापूरमधलं श्री खंडोबा भाविकांसाठी नवं भवन बांधण्यात आलं आहे. पण काम निकृष्ट, राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Sep 4, 2023, 05:35 PM ISTTuljapur | देवीच्या गाभाऱ्यातच उंदारांचा सुळसुळाट; पाहा तुळजापुरच्या मंदिरातील व्हिडीओ
Rats in Tuljabhavani Tample of Tuljapur
Jun 14, 2023, 05:45 PM ISTTuljapur | तुळजाभवानी मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय
Western Dress Code Ban on Tuljabhavani Temple
May 18, 2023, 08:55 PM IST