trupti desai

Sabrimala Temple Trupti On Desai Shrine Shut For Purification After Two Women Enter PT2M14S

केरळ | शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याचा केला दावा

केरळ | शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याचा केला दावा । Temple Trupti On Desai Shrine Shut For Purification After Two Women Enter

Jan 2, 2019, 01:45 PM IST

सबरीमला प्रवेश प्रकरण : तृप्ती देसाईंविरोधात घोषणाबाजी, विमानतळावरच रोखलं

 तृप्ती देसाई यांनी गुरुवारी केरळकडे प्रस्थान केलं होतं. 

Nov 17, 2018, 08:03 AM IST

तृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

तृप्ती देसाई  यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतलंय.

Oct 19, 2018, 02:42 PM IST

अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे बंदीवर देवस्थान समिती ठाम

अंबाबाईच्या मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर घातलेल्या बंदीच्या भूमिकेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ठाम आहे. 

Oct 3, 2018, 10:00 PM IST

'तोकड्या कपड्यांबाबत विधान मागे घ्या, अन्यथा चोप देऊ'

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.

Oct 2, 2018, 07:46 PM IST

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल 

Jul 6, 2017, 09:53 PM IST

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल

सहकारी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विरोधात तक्रार दिलीय. संघटनेत सुरु असलेल्या गैरप्रकारांची वाच्यता केली म्हणून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मकासरे यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Jul 6, 2017, 08:50 PM IST

तृप्ती देसाईंचे फिल्मी आंदोलन

राज्यात विविध प्रश्नांवर कधी आंदोलन तर कधी आंदोलनाचा स्टंट करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आता फिल्मी आंदोलन केलंय. 

Jun 14, 2017, 07:47 PM IST

तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोची ऑफर

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. पण ही ऑफर स्वीकारण्याआधी तृप्ती देसाई यांनी एक अट घातलीय. या कार्यक्रमातला बिग बॉसचा आवाज हा महिलेचा हवा, तसं असेल तरच या कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. मात्र तृप्ती देसाईंच्या या मागणीवर या शोच्या प्रोड्युसरची प्रतिक्रिया काय आहे, ते समजू शकलेलं नाही.

Sep 12, 2016, 12:19 PM IST

तृप्ती देसाईंचा हाजी अलीमध्ये प्रवेश

महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आज हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला.

Aug 28, 2016, 04:33 PM IST

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

Jul 27, 2016, 04:33 PM IST

तृप्ती देसाई हाजीअली दर्ग्यात दाखल

भूमाता ब्रिगेड प्रमुख तृप्ती देसाईनं गुरुवारी सकाळी मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात अखेर प्रवेश मिळवला.

May 12, 2016, 09:27 AM IST

'तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार'

तृप्ती देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार आहेत, अशी टीका मुंबई पोलिसांनी केली आहे.

Apr 30, 2016, 07:41 PM IST