trump

७ ऐवजी आता ६ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुधारीत बंदी आदेश काढला आहे. सात ऐवजी आता सहा देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी असणार आहे. सुधारीत बंदी आदेशानुसार इराकला वगळण्यात आलंय.

Mar 7, 2017, 11:01 AM IST

भारतीय नागरिकाच्या हत्येवरुन हिलेरी यांची ट्रम्प यांच्यावर टीका

अमेरिकेत झालेल्या भारतीय इंजिनियरच्या हत्याच्या प्रकरणात हिलेरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हिलेरीने ट्विट करत ट्रम्प यांना यावर बोलण्याची आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितलं आहे.

Feb 28, 2017, 09:47 AM IST

बोलता बोलता पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सुनावलं

अमेरिकेहून भारतात आलेल्या २७ अमेरिकेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात सांगितली आहे. एच-1 बी वीजावर अटी अधिक कडक करण्याच्या ट्रम्प सरकारच्या निर्णयाबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेचे खासदारांनी पंतप्रधान मोदींना याबाबत त्यांची काय दूरदृष्टी आहे याबाबत भारताने ते स्विकारावं म्हणून अपेक्षा व्यक्त केली आहे.

Feb 22, 2017, 09:39 AM IST

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला बसणार दंड

अमेरिकेच्या थिंकटँकने अशी मागणी केली आहे की, ट्रंप सरकारने दहशतवादाला मदत करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानला दंड लावावा. थिंकटँकने म्हटलं की, अमेरिकेला दहशतवादाला रोखण्यासाठी आपल्या सिद्धांतांचं बलिदान नाही दिलं पाहिजे. अमेरिकेच्या थिंकटँकमधील १० सदस्यांनी चर्चा करुन दक्षिण आशियातील तज्ज्ञांनी हा रिपोर्च तयार केला आहे.

Feb 7, 2017, 10:23 AM IST

ट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती

सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता

Feb 5, 2017, 09:06 PM IST

शीत युद्धाचे संकेत, जर्मनी, जपान, चीन ट्रम्प विरोधात एकत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.

Feb 2, 2017, 03:59 PM IST

गुगलच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध

सात मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय़ाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय.

Jan 31, 2017, 10:51 PM IST

ट्रम्प विरोधातल्या मोर्चाला प्रियांका चोप्राचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली.

Jan 23, 2017, 06:45 PM IST

भारतीय वंशाचे शाह यांना अमेरिकेत ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.

Jan 5, 2017, 01:02 PM IST

'ट्रम्प आणि मोदी बनतील खूप चांगले मित्र'

डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. प्रचारादरम्यान ट्रंप यांनी पीएम मोदींची नीती आणि भारताचं कौतूक केलं होतं. दहशतवादाच्या विरोधात त्यांची निती खूप साफ असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Nov 10, 2016, 10:50 PM IST

अमेरिका निवडणूक : प्राथमिक फेरीत रिपब्लिकन, डेमोक्रॅट आघाडीला फटका

 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या प्राथमिक फेरीच्या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांना फटका बसलाय. 

Apr 6, 2016, 02:00 PM IST

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

Dec 8, 2015, 05:30 PM IST