सच्ची दोस्ती निभवणारे पक्के राजकारणी; राजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा!
Friendship Day 2024 : फ्रेंडशीप डे... अर्थात मैत्री दिवस... राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हणतात... अर्थात यालाही अपवाद आहेत... राजकारणात असूनही कायम मैत्री जपणा-या नेत्यांवर हा खास रिपोर्ट...
Aug 4, 2024, 09:30 PM ISTTrue Friendship : याला म्हणतात जिगरी दोस्त! मित्रासाठी जे काही केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल
दुःख अडवायला उभाऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा... पंढरपुरमध्ये (Pandharpur) मित्राने मित्राचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली धडपड आणि त्याचे प्रयत्न पाहून कवी अनंत राऊत यांची ही कविता आठवत आहे (True Friendship).
Feb 27, 2023, 09:55 PM ISTTrending News : अजब प्रेमाची गजब कहाणी! कॅब ड्रायव्हर आवडला म्हणून 7 तासांच्या प्रवासासाठी उडवले 2 लाख
Love Story : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. एका तरुणीची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. ही अजब प्रेमकहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Dec 19, 2022, 10:23 AM ISTपिंपरी - एका सुलतानच्या मैत्रीची कथा
पिंपरी - एका सुलतानच्या मैत्रीची कथा
Mar 29, 2016, 10:18 PM IST