Tuesday Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील त्रिपुष्कर योग! गणेशाची उपासणा करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त
17 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यात त्रिपुष्कर योग असल्याने गणेशाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ योग जुळून आलाय.
Dec 17, 2024, 12:51 AM ISTRajyog 2024: चंद्राच्या तूळ राशी प्रवेशाने बनतायत शुभ योग; 'या' राशींचं नशीब फळफळणार
Rajyog 2024: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 3 राशींना निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी शुभ योगाचा लाभ होणार आहे. या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहे. याशिवाय तुमच्या कामामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे.
Jun 18, 2024, 01:33 PM ISTTripushkar Yoga : त्रिपुष्कर योगामुळे तिप्पट लाभ, 'या' राशी होणार मालामाल
Tripushkar Yoga : जेव्हा रविवार, मंगळवार आणि शनिवारी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी यापैकी कोणतीही तिथी येते. त्यासोबत विशाखा, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाद, पूर्वाभाद्रपदा, पुनर्वसू आणि कृतिका नक्षत्रचा संयोग येतो, तेव्हा त्रिपुष्कर किंवा दिपुष्कर योग तयार होतो. या योगामुळे राशींच्या नशिबात तिप्पट फायदा होतो. 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसतो.
Jun 25, 2023, 10:26 AM IST