Tripushkar Yoga

त्रिपुष्कर योगामुळे तिप्पट लाभ, या राशी होणार मालामाल

Jun 25,2023

मेष (Aries)

कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर आदर वाढेल.

वृषभ (Taurus)

आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं.

मिथुन (Gemini)

जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

कर्क (Cancer)

नवीन व्यवसायात गुंतवणूक करु नका.

सिंह (Leo)

आर्थिक प्रगतीची संधी मिळणार आहे.

कन्या (Virgo)

कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे.

तूळ (Libra)

तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

धनु (Sagittarius)

कामाच्या ठिकाणी वादावादी होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn)

कार्यक्षेत्रात सतर्क राहण्याची गरज आहे.

कुंभ (Aquarius)

अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मीन (Pisces)

पैशाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story