trending

'चिकनी चमेली'नंतर आलीय 'चिकन बिरियानी'

या गाण्यात आम्रपाली दुबे पुन्हा एकदा थिरकताना दिसतेय

Oct 24, 2018, 04:11 PM IST

माधुरी दीक्षितचा व्हिडिओ व्हायरल

माधुरी आणि रेणुका दिसल्या एकत्र 

May 20, 2018, 04:43 PM IST

६ वर्षाच्या मुलाचे युट्यूब चॅनल जगात ८ व्या स्थानी, करतो एवढी कमाई

फॉर्ब्ज मॅग्झीनने युट्यूबवर जास्त पैसे कमावणाऱ्या युट्यूबर्सची यादी जारी केली. यामध्ये ६ वर्षाचा मुलगा रेयान हा युट्यूब चॅनलवर आठव्या स्थानी आहे. 

Dec 16, 2017, 10:38 AM IST

ट्विटर ट्रेंडिंग होतोय #MeToo

वासनांची शिकार ठरलेल्या अनेक कळ्या.... अनेक देशांत.... अनेक वेळा, अनेक राक्षसांच्या हातून कुस्करल्या गेल्या...... ती खदखद, तो असंतोष, ते गुदमरलेलंपण, ती हतबलता, ती चीड, तो सहन केलेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार या सगळ्याचं व्यक्त झालेलं रुप म्हणजे #MeToo

Oct 23, 2017, 03:46 PM IST

स्वरा भास्कर 'या' ट्विटमुळे पुन्हा चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आलीये. स्वराने न्यू इंडिया आणि इंग्रजी चॅनेलविरोधात ट्विटद्वारे आपला राग व्यक्त केलाय.केरळमधील लव्ह जिहादशी संबंधित या प्रकरणावर स्वराने ट्विट केलेय. या ट्विटवरुन ती सोशल मीडियावर ट्रेंड होतेय. 

Aug 17, 2017, 06:20 PM IST

रांगेत उभं राहायचं नसेल तर छोटूला सांगा

नोटा बंदीनंतर रांगेत उभं राहण्यासाठी अनेकांना वेळ नाही, किंवा कंटाळा येतो, तेव्हा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीय. कारण www.bookmychotu.com वर जाऊन तुम्हाला याविषयी मदत मिळू शकते. 

Nov 23, 2016, 05:25 PM IST

सोशल मीडियावर #amarphotostudio हॅशटॅग होतोय ट्रेंड

सध्या सोशल मीडियावर #amarphotostudio हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतो आहे. मराठी सेलिब्रिटी याला मोठा प्रतिसाद देत आहेत.

Jul 27, 2016, 01:30 PM IST

कपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन

सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले. 

Jun 16, 2016, 12:48 PM IST

वॉटसनची कॅच सोडणारा राहत अली ट्विटरवर होतोय ट्रेन्ड

पाकिस्तानचा क्रिकेटर राहत अलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेन वॉटसनची कॅच सोडली... आणि याच कारणामुळे ट्विटरवर त्याचं नाव ट्रेन्डिंग होतंय. 

Mar 20, 2015, 07:41 PM IST

‘येलमधून डिग्री’ ट्विटरवर स्मृती इराणीवर जोक्स

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या वादाला एक नवीन वळण प्राप्त झाले आहे. स्मृती इराणी यांनी दावा केला की त्यांच्याकडे अमेरिकेची प्रतिष्ठीत येल विद्यापीठाची डिग्री आहे. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून जोक्स शेअर करणे सुरू झाले आहे. 

Aug 11, 2014, 01:59 PM IST