Delhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम
Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर असो किंवा फॅशन जगतात असो तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) प्रसिद्ध आहे. अशातच उर्फीची जुळी बहीण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली. तिचे कपडे पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे.
Apr 2, 2023, 03:37 PM ISTBride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...
Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं.
Apr 1, 2023, 03:50 PM ISTViral Video : अचानक जंगलातून 'त्या' व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग...
Viral Video : एका आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अचानक एका व्यक्तीसमोर बिबट्या येऊन उभा राहतो आणि मग...हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे.
Apr 1, 2023, 01:15 PM ISTRomance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं
Romance Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात ते व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो तर कधी आश्चर्य वाटतं. अपघाताचे किंवा मनोरजंक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Apr 1, 2023, 11:57 AM ISTBride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल
Video Bride Wants Two Wedding : नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये आली...या नववधूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...दुसरं लग्न करु द्या म्हणून तिने पोलीस स्टेशन डोक्यावर घातलं. तिचा हा व्होल्टेज ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 1, 2023, 10:52 AM ISTMumbai Local Viral Video: एक मिठीत तर दुसरी मांडीवर, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे
Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील दुनियाच काही और असते. या लोकलच्या जगातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. भजन किर्तन, हळदीकुंकू अगदी भाज्या निवडण्यापर्यंत इथे एक अख्खा संसार सुरु असतो. या लोकलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून नेटकरी संतापले आहेत.
Mar 29, 2023, 04:31 PM ISTViral Video : मुलासमोर बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडल्या मर्यादा! 'त्या' कृत्यामुळे नेटकरी संतापले
Husband Wife Viral Video : नवरा बायकोचं नातं जगातलं सर्वात सुंदर नातं असतं...एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर एक बायको सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बायकोची कमाल राव! नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत्या बाइकवरच तिने काय केलं तुमच पाहा व्हिडीओ (Bike Viral Video)
Mar 29, 2023, 01:40 PM ISTViral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...
Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Mar 29, 2023, 10:17 AM ISTCrime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...
Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...
Mar 25, 2023, 09:34 PM ISTPune News: काळोखी रात्र पण पठ्ठ्याला पिक्चर बघायचाय; PMPML चालकाचं धक्कादायक कृत्य; पाहा VIDEO
Pune Viral Video: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा एक ड्रायव्हर मोबाईलवर सिनेमा पाहत बस चालवत होता. बसमधल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Mar 20, 2023, 02:07 PM ISTप्रियकर दुसऱ्या मुलीसोबत डेटवर असताना प्रेयसीने रंगेहात पडकलं अन् मग...व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Trending Couple Video : तो तिच्यासोबत डेट होता...तो तिच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवत होता. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबत आणि त्यातून एक तरुणी उतरते...तो घाबरतो...त्याला घाम फुटतो कारण...
Mar 20, 2023, 12:55 PM ISTTrending News : पती आणि प्रियकरासोबत राहते 'ही' महिला...अनोख्या नात्याची सर्वत्र चर्चा
Viral News : कधी कल्पनाही केली नसेल असं काहीस आजकाल ऐकाला मिळतं. ती नवरा आणि प्रियकरासोबत एकाच घरात आनंदाने राहते. इंटरनेटवर हे प्रकरण जोरदार (Throuple Relationship ) गाजतेय.
Mar 18, 2023, 01:27 PM ISTTrending News : कोणी तरी येणार येणार गं...! लेकीसह आई, सासू आणि आजीही गर्भवती; VIDEO सोशल मीडियावर VIRAL
Trending Viral VIDEO : ऐकावं ते नवलंच! अहो एका कुटुंबात सासूसून एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. एवढंच नाही तर माहेरी आई आणि आजीदेखील प्रेग्नंट आहे. 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतं आहे.
Mar 18, 2023, 10:02 AM ISTViral Video : भर उन्हात आकाशातून कोसळला धबधबा, निसर्गाचे अद्भूत दर्शन देणारं दृश्यं
Viral Video : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) वातावरण बदलेलं आहे. भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हा अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट होतेय अशातच ढगफुटीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 17, 2023, 11:33 AM ISTViral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर
Extra Marital Affair : पती पत्नीमधील नात्याला तडा गेल्यावर त्यांचा तील नातं संपुष्टात येतं. पतीला दुसऱ्या तरुणीसोबत त्या अवस्थेत पाहून पतीचा पारा चढतो अशा वेळी ती तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 12, 2023, 02:15 PM IST