VIDEO: मराठी पाट्यांवरून मनसेचा इशारा; पाट्या लावायला शेवटचे 4 दिवस
MNS Aggressive On Marathi Patya Issue
Nov 22, 2023, 06:40 PM ISTVIDEO: जालन्यात आज धनगर आंदोलक पुन्हा आक्रमक
Jalna Dhangar Agitation latest maharashtra politics news
Nov 22, 2023, 06:35 PM ISTWeird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का
Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत.
Nov 21, 2023, 08:43 PM ISTViral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर
Accident Viral Video : एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.
Nov 21, 2023, 07:40 PM IST
Viral Video : अबब! 20 लाखांचा हार घालून नवरदेव चढला छतावर, हाराची लांबी पाहून डोक्याला माराल हात
Wedding Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका नवरदेवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा नवरदेवाने तब्बल 20 लाखांचा हार घातला असून त्याची अवस्था पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल.
Nov 21, 2023, 07:31 PM IST'विमानातून प्रवाशांना फसवून खाली उतरवले', IndiGo वर गंभीर आरोप
Indigo Airlines: बंगळुरू विमानतळावर आपली फसवणूक झाल्याचे या प्रवाशांचे म्हणणे आहे. हे प्रवासी बेंगळुरु विमानतळावरुन चेन्नईला जात होते.
Nov 21, 2023, 11:33 AM ISTमुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश
Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 10:33 AM ISTVIDEO : 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' तरुणीचं उत्तर ऐकून व्हाल थक्क
Viral Video : प्रत्येक तरुणींच्या मनात तिच्या जोडीदाराबद्दलचं चित्र तयार असतं. अशातच एका तरुणीला विचारण्यात आलं की, 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' यावर तरुणीचं उत्तर ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत. तुम्हीच बघा हा व्हिडीओ...
Nov 20, 2023, 05:53 PM IST'या' जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात
Weird Rituals : जगाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक जमाती आहेत, जिथे विचित्र चालीरीती आहे. त्याबद्दल जाणून तुम्हाला ही धक्का बसले. या जमातीत महिला, पुरुष करमेच्या वरती कपडे घालत नाही. शिवाय कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापले जाते.
Nov 20, 2023, 02:58 PM ISTपोटं दुखत होतं म्हणून महिला डॉक्टरकडे गेली, तपासणी करताच मिळाली आनंदाची बातमी
Trending News In Marathi: महिला गर्भवती राहिली पण नववा महिना लागला तरीही तिला काही पत्ताच नव्हता, रुग्णालयात गेली अन् बाळाला जन्म दिला
Nov 20, 2023, 11:27 AM ISTसासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर, बायकोने व्हिडीओ कॉल केल्यावर 'या' अवस्थेत सापडले दोघे...
आईचं मुलं नातं खूप खास असतं. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका आईनेच लेकीचा संसार उद्धवस्त केलं आहे.
Nov 19, 2023, 07:36 PM ISTनवरी नटली, जीममध्ये गेली अन्... प्री-वेडिंग शूटसाठीचा 'हा' फंडा पाहून डोक्याला माराल हात!
Viral Gym Wedding Shoot Photo: सध्या नानाविध व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. प्री-वेडिंग शूटसाठी एका महिलेनं चक्क जीमची निवड केली आहे.
Nov 19, 2023, 04:05 PM ISTस्विमसूट घालून रॅम्प वॉकवर उतरली अन् जिंकली प्रेक्षकांची मनं! कोण आहे ही प्लस साइज मॉडेल?
Jane Dipika Garrett : सध्या सर्वत्र मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत जेन दीपिका गॅरेट नावाची प्लस साइज मॉडेल देखील सहभागी झाली आहे. अलीकडे, एल साल्वाडोरमध्ये मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जेनला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
Nov 18, 2023, 05:58 PM IST77 हजार रुपयांचा टॉवेल! नेटकरी म्हणतायत, 'घेण्यासाठी अंगावरचे कपडे...'
Luxury clothing brand balenciaga launch towel skirt : नुकत्याच एका महागड्या ब्रँडनं टॉवेल स्कर्ट लॉन्च केला आहे. त्या टॉवेलच्या किंमतीमुळे आणि फॅशनमुळे हे ब्रँड चांगलंच ट्रोल होतं आहे.
Nov 18, 2023, 05:39 PM ISTजबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं; बिबट्याचा 8 वर्षांच्या मुलावरील हल्ल्याचा धक्क्दायक VIDEO VIRAL
Leopard Attack Video : रात्रीच्या शांतेत बिबट्या गावात मुक्तपणे फिरत होता. तेवढ्यात त्याची नजर एका चिमुकल्यावर पडली, त्याने हळूच त्या मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं, अन् मग
Nov 18, 2023, 03:16 PM IST