treading news

Viral News : 19 वर्षीय तरुणीने दिला जुळ्या मुलांना जन्म, मात्र दोघांचे वडील वेगळे

Viral News : एका विचित्र बातमी डॉक्टरांसोबत सगळ्यांचीच झोप उडवली आहे. 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र या जुळ्या मुलांचे वडील हे वेगवेगळे असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

Sep 9, 2023, 02:24 PM IST

Shivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब

Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या. 

 

Feb 22, 2023, 11:41 AM IST

बापरे! स्विमिंग पूलमध्ये कशी काय पडली चिमुकली? पाहा थरकाप उडणारा Video

सोशल मीडियावर (Social media) सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतो आहे. तो पाहून तर अंगावर काटा येतो. जर तुमच्या घरात विहीर (well) असेल किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल (swimming pool) असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Sep 26, 2022, 01:50 PM IST

फुल स्पीडमध्ये होती कार आणि अचानक...Video पाहून तुम्ही पण म्हणाल Oh shit

हा Trending Video पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

Sep 25, 2022, 05:08 PM IST

पिता-पुत्राची WWE फाईट बघितली का? मुलाच्या आनंदात हरवलेल्या वडिलांचा हृदयस्पर्शी Video

Viral Video : मुलाच्या आनंदात हरवलेल्या वडिलांचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतं आहे.  

Sep 25, 2022, 12:39 PM IST

घागरा घालून स्विमिंग पूलमध्ये गरबा, पाहा भन्नाट Video

सध्या सोशल मीडियावर गरबा खेळतानाचा एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.

Sep 24, 2022, 04:48 PM IST

'ही' महिला किड्यांशी बोलते, Video पाहून व्हाल आश्चर्यचकित

Viral Video : पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचं डोक फिरेल...

Sep 24, 2022, 02:12 PM IST

Congress President Election : अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये घमासान, रंपाट English बोलण्याऱ्या थरूरांसोबत 'हे' नेतेही रेसमध्ये

Congress President Election :  काँग्रेसचा अजेंडा ठरवतं असतानाच दुसऱ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात काँग्रेस व्यस्त आहे.  काँग्रेस पक्षाची घोडदौड कोण सांभाळणार अजून या प्रश्नचं उत्तर मिळालं नाही आहे. 

Sep 20, 2022, 11:55 AM IST

बाईकच्या कर्कश आवाजाने बिथरली म्हैस, पुढे काय घडलं पाहा हा थरकाप उडवणारा video

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच कुठे पाहिला नसेल.

Sep 19, 2022, 12:32 PM IST

'Uddhav Thackeray यांना बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय?' रामदास कदम यांची जहरीली टीका

रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

Sep 19, 2022, 11:16 AM IST

उतार वयात तरुणांना लाजवेल आजीचा उत्साह; पाहा हा Energetic video

...म्हणून म्हणतात age is just a number. असाच एक आजीचा (grandma) उत्साहाने भरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sep 18, 2022, 01:51 PM IST

हॉटेलमध्ये 'या' व्यक्तीसोबत राहिल्यावर...; Anushka Sharma ने कोणासाठी लिहिली खास पोस्ट?

 गेल्या काही दिवसांपासून अनिष्का थोडी उदास (sombre)आहे. कारणही तसंच आहे...

Sep 18, 2022, 11:50 AM IST

Weird News: भाजीवाल्याचं घृणास्पद कृत्य, भाज्यांवर लघवी करताना कॅमेऱ्यात कैद

पाणीपुरी विक्रेत्याने पाण्यामध्ये लघवी मिक्स (Urine in Pani Puri) केली होती. असाच काहीसा धक्कादायक (shocking) प्रकार समोर आला आहे. एका भाजी विक्रेत्याचं संतापजनक कृत्य स्थानिकांनी पकडलं आहे. 

Sep 17, 2022, 01:51 PM IST

MMS व्हिडीओवर Akshara Singh ने दिलं स्पष्टीकरण, पहा काय म्हणाली..

Akshara Singh MMS : बॉलिवूड लाईफशी बोलताना अक्षरा सिंह म्हणाली, 'कोणी काही पण...

Sep 17, 2022, 12:29 PM IST

Video! घरात एकट्यात तरुणी करत होती अशी गोष्ट, आवाज ऐकून पळत आली दोन मुलं...

हा सीन आठवण्यामागे सध्या सोशल मीडियावर  (Social media) असाच एक व्हिडीओ  (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. घरात एकट्यात तरुणी (young woman) असं काही करत होती की तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे दोन मुलं (Two children) त्या घरातील खिडकीतून आत झाकून पाहत आहेत. 

Sep 14, 2022, 05:50 PM IST