बाईकच्या कर्कश आवाजाने बिथरली म्हैस, पुढे काय घडलं पाहा हा थरकाप उडवणारा video

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच कुठे पाहिला नसेल.

Updated: Sep 19, 2022, 12:34 PM IST
बाईकच्या कर्कश आवाजाने बिथरली म्हैस, पुढे काय घडलं पाहा हा थरकाप उडवणारा video title=
Treading video 2022 Buffalo hit the bike driver video viral on social media nm

Viral Treading video 2022 : सोशल मीडिया (social media) हा वेगवेगळ्या व्हिडीओंचा (videos) खजिना आहे. यात धक्कादायक, (Shocking) थरकाप उडणारे आणि अंगावर काटा आणणारे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. काही व्हिडीओ तर आपल्याला निशब्द करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच कुठे पाहिला नसेल.

भन्नाट,कर्णकर्कश्श आवाज (Hoarse voice) करत जाणारे अनेक बाईक (bike) आपण रस्त्यांवरून पाहत आलो आहोत. अनेक वेळा या आवाजाने इतर गाडीचालकांना किंवा रस्त्याने जाणाऱ्यांना खूप त्रास होतो. अशा कर्कश आवाजामुळे आपण अपघात झाल्याचा घटना पण ऐकल्या आहेत. जर तुमच्याही बाईकचा आवाज अतिशय भयानक आणि कर्कश (hoarse) असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा...आणि वेळीच सावध व्हा. (Treading video 2022 Buffalo hit the bike driver video viral on social media nm)

बाईकचा कर्णकर्कश्श आवाज चालकाच्या जीवावर उठला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला आपल्या म्हैशीसोबत रस्त्याने जात होती. काही वेळानंतर समोरुन एक बाईकचालक मोठ्याने आवाज करत आला आणि ती म्हैस (buffalo) बिथरली...पुढे तिने काय केलं तुम्हीच पाहा...

पाहा हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ

अरे देवा, त्या बाईकचालकाची (bike rider) प्रकृती ठिक असावी अशी आपण अपेक्षा करुयात. हा व्हिडीओ कुठला आहे हे माहिती नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून हा पंजाबमधील (Punjab) असल्याचा जाणवतो.