transatlantic flights

विमानात लवकरच Adult Only Zone! जाणून घ्या काय असणार खास या झोनमध्ये

Adult Only Zone On Flights: कंपनीने यासंदर्भातील घोषणा केली असून लवकरच ही सेवा ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र हे 'ओन्ली अडल्ट' सेशन कसं वेगळं असणार आहे ठाऊक आहे का?

Aug 30, 2023, 01:00 PM IST