trainees

'या' कंपनीचा मोठा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांना वर्षाला 12 Periods Leave

महिलांच्या आरोग्याचा कंपनीसाठी सर्वात महत्वाचा 

Nov 17, 2021, 07:26 AM IST

आंदोलनामुळे रडकुंडीला आलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

आज रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्ये रेल्वे मार्गावर केलेल्या आंदोलनामुळे दहावी - बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मात्र रडकुंडीला आले... या विद्यार्थ्यांना प्रशासनानं दिलासा दिलाय. 

Mar 20, 2018, 11:12 AM IST

मुंबई तीन तास ठप्प... प्रशासन झोपलेलंच!

तीन ते चारवर्ष प्रशिक्षण घेतलेल्या हजारो प्रशिक्षणार्थींना कायम नोकरीत घ्यावं, या मागणीसाठी आज देशभरातले विद्यार्थी माटुंगा आणि दादर स्थानकादरम्यान रुळावर उतरलेत. मागील तीन तासांपासून लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पण, अजूनही प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय. 

Mar 20, 2018, 10:20 AM IST

रेल्वेचा खोळंबा अखेर सुटला, माटुंग्यावरू लोकल रवाना

आज सकाळीच ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना वेठिला धरण्यात आलंय. 

Mar 20, 2018, 08:14 AM IST