Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा
Train Accident Death Sentence To Railway Minister: या अपघातामध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 172 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आलं. घटनास्थळावरही नवीन रेल्वेमंत्रीच गेले होते हे विशेष.
Jun 7, 2023, 05:28 PM IST'त्या' 40 जणांना साधं खरचटलंही नाही; मग कसा ओढावला मृत्यू? धक्कादायक माहिती समोर
Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघाताने सगळेच हादरले. यामध्ये आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तपास अहवाल आल्यानंतरच या अपघातामागील कारण स्पष्ट होईल.
Jun 6, 2023, 10:02 AM ISTOdisha Train Accident: मुलीच्या 'त्या' एका हट्टामुळे वाचले बाप-लेकीचे प्राण! वडिलांनीच सांगितला अनुभव
Coromandel Express Lives Of Father Daughter Saved: या दोघांनाही शनिवारी कटकमधील एका डॉक्टरांची अपॉइण्टमेंट होती. म्हणूनच ते शुक्रवारी रात्री कटकला पोहचण्याच्या दृष्टीने कोरामंडल एक्सप्रेसने कटकला जात होते. त्यावेळी ते प्रवास करत असलेल्या ट्रेनचा अपघात झाला. मात्र ते चमत्कारिकरित्या बचावले ते एका हट्टामुळे.
Jun 5, 2023, 06:19 PM ISTOdisha Train Accident: 275 मृतांपैकी केवळ 104 जणांचीच ओळख पटली! बेवारस मृतदेहांचं काय होणार? सरकारने दिलं उत्तर
Odisha Train Accident Unclaimed Dead Bodies: ओ़डिशामधील हा भीषण अपघातामध्ये एकूण 275 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ 104 जणांची ओळख पटली आहे. अद्याप 171 जणांची ओळख पटलेली नसून त्यासंदर्भातील प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.
Jun 5, 2023, 04:30 PM ISTOdisha Train Accident: 7 मृतदेहांखाली अडकलेला 10 वर्षांचा छोटा भाऊ; मोठा भाऊ रात्रभर शोधत राहिला अन्...
Odisha Train Accident: शुक्रवारी ओडिशामध्ये झालेल्या कोरामंडल एक्सप्रेस आणि यशवंतपुर एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून एकूण 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमधून एक लहान मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे.
Jun 5, 2023, 01:33 PM ISTओडिशात तिन्ही अपघातग्रस्त ट्रेनच्या मोटरमन्सचं काय झालं? समोर आली माहिती
Odisha Train Accident : ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर,1000 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय.
Jun 5, 2023, 11:17 AM ISTOdisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा! म्हणाले, "ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही..."
Train Accident In Odisha: शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक डागडुजीनंतर तब्बल 51 तासांनी सुरु करण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:29 AM ISTOdisha Train Accident: मृतांची संख्या 288 वरुन 275 वर; नक्की घडलं तरी काय? सरकारने केला खुलासा
Odisha Train Accident : तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातानंतर शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला रेल्वेने दिली होती. मात्र आता ओडिशा प्रशासनानुसार 275 जणांचाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे
Jun 4, 2023, 05:00 PM ISTOdisha Train Accident | अपघात कोणामुळे? दोषींचा शोध लागल्याची रेल्वेची माहिती
Ministry Of Railway Board On Culprit Of Odisha Train Accident
Jun 4, 2023, 03:35 PM ISTOdisha Train Accident | रेल्वे अपघातानंतर लहान भाऊ हरवला; 40 तासांनंतरही शोध सुरुच
Odisha Train Accident man searching for lost brother
Jun 4, 2023, 03:25 PM ISTकोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्...; रेल्वेने सांगितला घटनाक्रम
Railway Board On Coromandel Express Crash: रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेऊन नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा मूळ अपघात कोरोमंडल एक्सप्रेसचा झाला आणि त्यानंतर घडामोडींमध्ये दुसऱ्या ट्रेन्सही यामुळे अपघातग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे.
Jun 4, 2023, 03:04 PM ISTOdisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?
Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.
Jun 4, 2023, 10:57 AM ISTओडिशाच्या बालासोरमध्ये मृत्यूचं तांडव, बालासोर दुर्घटनेला जबाबदार कोण?
ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा नाहक जीव गेला आहे. या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतका मोठा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा शोध घेणं गरजेचं आहे.
Jun 3, 2023, 08:06 PM IST
"चूक कोणाचाही असो....", ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर आनंद महिंद्रांनी सुनावले खडे बोल; म्हणाले "सुरक्षा यंत्रणा पडताळा"
Anand Mahnidra on Odisha Train Accident: ओडिशात (Odisha) झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेटवर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं असून भविष्यात असे अपघात होतो कामा नयेत अशा शब्दांत आपली नाराजी जाहीर केली आहे.
Jun 3, 2023, 07:16 PM IST
Odisha Train Accident: "या दुर्घटनेमागे कट, कारण विचित्र वेळी...", माजी रेल्वेमंत्र्यांचं खळबळजनक विधान
Odisha Train Accident: माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी ओडिशामधील रेल्वे दुर्घटना (Odisha Train Tragedy) अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेची वेळ विचित्र असून, यामागे कट असू शकतो असं ते म्हणाले आहेत. या दुर्घटनेची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Jun 3, 2023, 03:43 PM IST