tragic death

दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

Nagpur Death: दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे. 

Aug 12, 2023, 04:37 PM IST

मृत्यूला जबाबदार कोण? बैलांच्या झुंजीत 'बाबू' चा नाहक बळी

बैलांच्या झुंजीला पोलिसांची परवानगी होती का? पोलीस कारवाई करणार का?

Mar 31, 2022, 04:36 PM IST

पुन्हा शाळेत जायला मिळणार या आनंदात ती वडिलांबरोबर निघाली, पण वाटेतच...

अनेक महिन्यांनी शाळेत जायला मिळणार याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता

Jan 31, 2022, 09:39 PM IST

केरळ हत्तीण : 'जलसमाधी' घेण्यामागचं काय असेल कारण? सांगतायत हत्ती अभ्यासक आनंद शिंदे

हत्तींशी संवाद साधणाऱ्या आनंद शिंदेच्या मनात पहिला विचार काय आला? 

Jun 5, 2020, 09:40 PM IST