traffic jam

ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड ट्रॅफिक, ६ किमी गाड्यांच्या रांगा

  मुंब्रा बायपास रोड बंद केल्याने बेलापूर मार्गावर प्रचंड ट्रॅफिक झालेय. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे.  

May 9, 2018, 12:32 PM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

सलग चार सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Apr 28, 2018, 11:02 AM IST

टेम्पो उलटल्याने गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली

टेम्पो उलटल्याने गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली

Mar 4, 2018, 07:14 PM IST

मुंबई | सांताक्रुझजवळ सळ्यांनी भरलेला ट्रक उलटला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 03:49 PM IST

पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची कोंडी

सांताक्रुझ, अंधेरी, विलेपार्ले या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Feb 9, 2018, 11:16 AM IST

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची माहिती आता एसएमएसवर

आता बातमी तुमच्या कामाची.. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता एक नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

Jan 31, 2018, 10:49 AM IST

घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

काल झालेल्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या टॅंकर अपघातानंतर आता पुन्हा ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांना अनेक तासांपासून अडकून बसावं लागलं आहे. 

Jan 26, 2018, 09:25 AM IST

रायगड | मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 06:39 PM IST

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरण | ईस्टर्न एक्स्प्रेसवर रास्तारोको

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 07:10 PM IST

सायन -पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

सायन -पनवेल महामार्गावर वाशी खाडी पुलावर मुंबईच्या दिशेने जाणा-या मार्गावर मोठी क्रेन बंद पडली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीय.

Jan 2, 2018, 12:02 PM IST

मुंबई । सायन -पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 10:46 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 03:59 PM IST

रायगड । मुंबई - गोवा महामार्गावर थर्टी फस्टमुळे ट्राफिक जाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 01:39 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

थर्टी फर्स्टचं काऊंडडाऊन सुरु झालंय. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. 

Dec 30, 2017, 12:32 PM IST

मुंबई । मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 01:41 PM IST