traffic jam

मुंबई-गोवा हायवेवर टँकरला भीषण अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 04:59 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीचा खोळंबा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 03:56 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

Dec 24, 2017, 11:48 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ किमीपर्यंत रांगा

लाँग विकेंड आणि ख्रिसमची लगबग यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.

Dec 23, 2017, 06:19 PM IST

मुंबई : इस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.

Dec 23, 2017, 09:54 AM IST

मुंबई | ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 07:46 PM IST

एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा

मुंबईच्या दिशेनं येणा-या एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबल लांब रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. 

Jul 16, 2017, 08:16 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळला, वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (छाया- प्रफुल्ल पवार)

Jun 23, 2017, 06:26 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प

मुंबई गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वडाचे झाड हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Jun 23, 2017, 04:39 PM IST