top

भर कार्यक्रमात खाली ओढला महिलेचा टॉप

अमेरिकेची पॉप स्टार मॅडोना हिने ब्रिस्बेन येथे झालेल्या म्यूझिक शोच्यावेळी एक अशी हरकत केली ज्यामुळे तेथे उपस्थित सर्वांनाचेच डोळे उंचावले असतील.

Mar 18, 2016, 05:06 PM IST

पुढारी घनश्याम दरवडे याचा युट्यूबवर धुमाकूळ

मुंबई : यूट्यूब या सोशल मीडिया व्हिडिओ साईटवर घनश्याम दरवडे या चिमुकल्या पॉलिटिकल गुरू धुमाकूळ घालतो आहे.  Popular right now in India या लिस्टमध्ये टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे.

Jan 17, 2016, 08:31 PM IST

VIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी!

होय, तुम्ही खरं तेच ऐकताय, वाचताय... 'विंग्सस्पॅन' नावाच्या अमेरिकेची एरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनीनं ही संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केलीय. 

Dec 16, 2015, 01:25 PM IST

समुद्र पर्यटकांच्या अंगावर देवमासाची उडी

समुद्र पर्यटकांच्या अंगावर देवमासाने उडी मारली आणि सर्वांचा थरकाप उडाला, ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात घडली. कयाकमध्ये जेव्हा पर्यटक एकामागून एक निघाले होते.

Sep 16, 2015, 08:46 PM IST

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

May 28, 2015, 07:32 PM IST

'सीबीएसई' बोर्डाच्या निकालात मुलींची बाजी

सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाचा 97.32 टक्के निकाल लागलाय.

May 28, 2015, 06:51 PM IST

'फुलराणी' जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल

भारताची 'फुलराणी' बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलंय. जागतिक बॅडमिंटन संघटनेनं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या महिला एकेरीच्या क्रमवारीमध्ये सायना पहिल्या स्थानावर आहे.

May 22, 2015, 03:42 PM IST

भारतातील सर्वात जलद धावणाऱ्या ५ रेल्वे

जापानमध्ये एक रेल्वेने ६०३ किलोमीटर अंतर एका तासात कापलं आणि सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले.

Apr 21, 2015, 03:47 PM IST

सलग आठव्यांदा मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय

धनाढ्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी यांनी २१ अरब डॉलर्स संपत्तीसोबत आपलं सर्वोच्च स्थान काय राखलंय. अंबानी यांनी आठव्या वर्षी शिखर स्थान कायम राखलंय. तर, आंतरराष्ट्रीय धनाढ्यांच्या यादीमध्ये ते एक पायरी वर चढलेत. या यादीत पुन्हा एकदा सॉफ्टवेअर दिग्गज बिल गेटस पहिल्या स्थानावर आहेत. 

Mar 3, 2015, 07:57 AM IST

विकासकामांमुळे महाराष्ट्र नंबर वन - मुख्यमंत्री चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा राज्यात आमचे सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे, असे ते म्हणालेत.

Sep 12, 2014, 10:40 PM IST

किंग खान शाहरूखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला फ्रान्सच्या 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 

Jul 2, 2014, 11:46 AM IST

शेतकऱ्याचा मुलगा जेईईचा टॉपर

शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.

May 9, 2013, 03:19 PM IST