भर कार्यक्रमात खाली ओढला महिलेचा टॉप

अमेरिकेची पॉप स्टार मॅडोना हिने ब्रिस्बेन येथे झालेल्या म्यूझिक शोच्यावेळी एक अशी हरकत केली ज्यामुळे तेथे उपस्थित सर्वांनाचेच डोळे उंचावले असतील.

Updated: Mar 18, 2016, 05:06 PM IST
भर कार्यक्रमात खाली ओढला महिलेचा टॉप title=

सिडनी : अमेरिकेची पॉप स्टार मॅडोना हिने ब्रिस्बेन येथे झालेल्या म्यूझिक शोच्यावेळी एक अशी हरकत केली ज्यामुळे तेथे उपस्थित सर्वांनाचेच डोळे उंचावले असतील.

मॅडोना हिने स्टेजवर एका महिलेला बोलवले आणि बोलता बोलता तिचा टॉप खाली ओढला. अचानक झालेला हा प्रकार पाहून ती महिला देखील अवाक झाली.

शोमध्ये झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली. ती महिला झाल्या प्रकारामुळे लज्जित झाली. मॅडोनाने टॉप खाली ओढल्यामुळे ती महिला नाराज झाली. 

पाहा व्हिडिओ