Election Results 2019 : #GobackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये
जाणून घ्या काय म्हणत आहेत नेटकरी, कसा आहे त्यांचा सूर
May 23, 2019, 08:43 AM ISTसट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे.
Feb 9, 2015, 10:29 PM IST