toothache

Tooth Ache remedies: दातदुखी की डोकेदुखी...असह्य वेदना कमी करणं आता शक्य...तेही घरगुती उपायांनी

clove remedies for toothache लवंगाप्रमाणे पुदिना दातांचं दुखणं ,सूज कमी करण्यास फायदेशीर आहे.त्याचसोबत दातदुखीवर पेपरमिंट ऑइलचा वापर लेला जातो किंवा दातांवर पेपरमिंट टी बॅग्स देखील ठेवल्या जातात.

Jan 9, 2023, 02:57 PM IST

अचानक दात दुखीची समस्या उद्भवली तर, 'हे' उपाय करुन पाहा... फायदा नक्की होईल

दात दुखण्याच्या वेदना इतक्या तीव्र असतात की, त्या माणसाला ना झोपू देत, ना कोणतं काम करु देत.

Aug 4, 2022, 05:16 PM IST

दातदुखी ठरतेय डोकेदुखी... घरच्या घरी या उपायांनी मिळवा आराम

दातदुखी कधी कधी इतकी भयंकर असते कि झोपेवर देखील त्याचा परिणाम होतो त्या दुखण्यामुळे शांत झोपदेखील लागत नाही

Jul 31, 2022, 02:22 PM IST

दातदुखीवर काही गुणकारी उपाय

दातदुखीवर काही घरगुती उपाय रामबाण ठरतात.

Jul 18, 2019, 08:23 PM IST

दातदुखीला झटपट दूर करेल 'या' तेलाचे दोन थेंंब

दुखणं हे सहन करणं अत्यंत त्रासदायक असतं. 

Jun 27, 2018, 10:36 AM IST

साईड इफेक्ट्सशिवाय दुखणं पळवतात 'हे' नॅचरल पेनकिलर्स

अंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्‍या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते. 

Apr 30, 2018, 12:31 PM IST

दातदुखीवर फायदेशीर ठरतील स्वयंपाकघरातील हे ४ पदार्थ!

दातदुखी अत्यंत वेदनादायी असते.

Mar 13, 2018, 07:54 AM IST

म्हणून दिवसातून दोनदा दात घासायला हवेच !

  सकाळी उठल्यावर सारेच ब्रश करतात.परंतू जेवल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी नित्यनियमाने दात घासण्याची सवय सार्‍यांनाच असते असे नाही.

Jan 2, 2018, 03:50 PM IST

५ मिनिटांत दातांची कीड काढण्याचा, घरगुती सोपा उपाय

डेंटीस्टकडे जाऊन आपण दात दाखवतो, किडलेले दात काढण्याचा सल्ला दिला जातो.

Sep 30, 2017, 03:25 PM IST