टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ
सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.
Mar 7, 2024, 02:47 PM ISTबाथरुममध्ये टुथब्रश ठेवणे कितपत योग्य, आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?
Toothbrush in Bathroom: टुथब्रश बाथरुममध्ये ठेवणे कितपत योग्य आहे. त्यामुळं आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घेऊया सविस्तर
Sep 21, 2023, 08:28 AM ISTतुम्ही एकच Tooth Brash बरेच महिने वापरताय? वेळीच बदला कारण...
Side Effects of Tooth Brash Using For Long Time: तुम्ही एकच ब्रश अनेक महिने वापरत आहात का, मग वेळीच बदल नाही (Brush Side Effects) तर तुम्हाला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागेल जाणून घ्या या मागील कारणं काय आहेत?
Apr 23, 2023, 07:53 PM IST3 महिन्यांहून अधिक काळ एकच ब्रश वापरत असाल तर होऊ शकतात गंभीर परिणाम
टुथब्रश ही प्रत्येकाच्या डेली रूटीनमधील एक महत्त्वाची गोष्ट आहे.
Aug 8, 2018, 06:23 PM IST