टोमॅटो दर घसरले, वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत
टोमॅटो दर घसरले, वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत
Jan 22, 2025, 02:00 PM ISTगृहिणींचं बजेट कोलमडणार! 1 किलो टोमॅटोसाठी मोजावे लागणार इतके रुपये
यंदा कांदा नाही तर टोमॅटोने गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. आता तुम्हाला एक किलो टोमॅटोसाठी मोजावे लागणार इतके रुपये. जाणून घ्या सविस्तर
Jul 10, 2024, 05:33 PM ISTNashik | टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याने उत्पादक नाराज
Nashik Pimpalgaon Market Committee Producers are upset fall in tomato prices
Aug 24, 2023, 10:50 AM ISTTomato Prices : टोमॅटोचे दर मोठ्या फरकानं उतरले; बिनधास्त खा...
Tomato Prices : टोमॅटोचे दर महागले म्हणून त्यांचे पर्याय वापरत जेवण निभावून नेत होतात का? आता तसं करण्याची गरज नाही. कारण, टोमॅटो स्वस्त झालेयत.
Aug 19, 2023, 09:18 AM IST
Nashik | ग्राहकांना दिलासा! टोमॅटोच्या बाजारभावात घसरण
Pimpalgaon Agriculture produce market committee tomato price rate will fall
Aug 17, 2023, 11:55 AM ISTटोमॅटो दरवाढीमुळे व्याजदर कमी होण्याच्या आशा मावळल्या? तज्ञांचं म्हणणं काय
Tomato Rate Hike RBI Policy Affect
Aug 9, 2023, 02:25 PM ISTटोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो' मोठा निर्णय लांबवणार
RBI MPC Meeting : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नधान्याच्या महागाईवर दबाव असला तरी रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Aug 8, 2023, 09:16 AM ISTजागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल
टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
Aug 4, 2023, 07:52 PM ISTदोन किलो टोमॅटोंसाठी मुलांना ठेवलं गहाण; सत्य समोर आल्यानंतर दुकानदार चक्रावला
Tomato Price : टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव असताना ओडिशा येथील भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याकडून दोन किलो टोमॅटो घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने टोमॅटोसाठी दोन मुलांना गहाण ठेवलं होतं.
Jul 31, 2023, 05:53 PM ISTTomato Rate | टोमॅटोला मागील 100 वर्षातील उच्चांकी भाव; बळीराजा सुखावला
Tomato Got Highest Rate In Last 100 Years
Jul 31, 2023, 03:25 PM ISTWatch Video | टोमॅटोनंतर आता आलं, लसूणही रडवणार? रोजच्या वापरातील या गोष्टींचे दर वाढले
Watch Video | टोमॅटोनंतर आता आलं, लसूणही रडवणार? रोजच्या वापरातील या गोष्टींचे दर वाढले
Jul 24, 2023, 12:45 PM IST...अन् लेकीनं थेट दुबईवरुन भारतात राहणाऱ्या आईसाठी पाठवली 10 किलो टोमॅटो
Daughter Sent Tomato To Mother From Dubai: या महिलेने आपल्या भारतात राहणाऱ्या आईला चक्क दुबईवरुन टोमॅटो पाठवल्याची माहिती तिच्या भावानेच दिली असून सध्या या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Jul 23, 2023, 10:44 AM ISTTomato महागल्याने आईचा दुबईला फोन, लेकीनं सुटकेसमधून पाठवले 10 किलो टोमॅटो
Tomato Viral Story: माझ्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते, असे तिने ट्विटरवर लिहिले. आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी आता टोमॅटोचे लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार असल्याचे ती म्हणाले.
Jul 20, 2023, 06:56 PM ISTटोमॅटोंची सुरक्षा करण्यासाठी शेतात झोपलेल्या शेतकऱ्याची गळा दाबून हत्या; सात दिवसातील दुसरी घटना, एकच खळबळ
Farmer Murder: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) टोमॅटोचं (Tomato) रक्षण करण्यासाठी झोपलेल्या एका शेतकऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सात दिवसात शेतकऱ्याची हत्या झाल्याची दुसरी घटना आहे.
Jul 19, 2023, 08:05 AM IST
अभिनेता सुनील शेट्टीला शेतकऱ्यांनी गिफ्ट म्हणून पाठवले टोमॅटो, कारण...
Tomato Price Hike : टोमॅटोच्या किंमतीने सध्या शंभरी पार केली आहे. देशातील अनेक राज्यात टोमॅटो दीडेशेहून अधिक किंमतीने विकले जात आहेत. यावरुन काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने एक वक्तव्य केलं होतं, ज्यावर शेतकऱ्यांनी नारीज व्यक्त केली आहे.
Jul 17, 2023, 09:46 PM IST