KGF फेम श्रीनिधीचे लाल साडीतील बोल्ड आणि मादक फोटो पाहून चाहते घायाळ...

श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) ही एक लोकप्रिय मॉडेल असून मिस दिवा 2016 ,  मिस सुपरनॅशनल 2016 हे खिताब तिने आपल्या नावी नोंदवले आहेत.

Jan 01, 2023, 12:39 PM IST

श्रीनिधी KGF सिनेमातून चांगलीच प्रसिद्धीस आली . ती सोशल मीडियावर (social media) खूप ऍक्टिव्ह असते नुकतच तिने फोटोशूट केलं आहे त्याचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. 

1/5

काही कलाकारांना सिनेमात फार मोठी भूमिका नसते मात्र छोटीशी भूमिका सादसुद्धा ते प्रसिद्ध होतात ते त्यांच्या अभिनयकौशल्याने अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे श्रीनिधी शेट्टी KGF सारख्या बिग बजेट आणि सुपरडुपर हाती सिनेमात काम करून तिने स्वतःला सिद्ध केलंय. 

2/5

श्रीनिधी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिकंण्यात यशस्वी झालीये, KGF नंतर बॉलीवूड मध्येसुद्धा तिचा बोलबाला सुरु झाला आहे. दिसायला अतिशय सुंदर असल्याने तिचे लाखो चाहते आहेत.   

3/5

श्रीनिधी सोशल मीडियावर फोटो टाकून चाहत्यांना खुश करत असते 

4/5

लाल रंगाच्या साडीतील फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. श्रीनिधी या साडी लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय . 

5/5

लाल रंगाची सारी मोकळे केस आणि साडीच्या रंगला साजेशा मेकअप करून श्रीनिधी खूप सुंदर दिसत आहे.