tofu

चिकन- मटणहूनही जास्त प्रभावी... शाकाहारी आहात तर 'हे' प्रथिनंयुक्त पदार्थ नक्की खा

High Protien Food Vegetarian : जे लोक मांसाहारी असतात त्यांना प्राण्यांच्या मार्फत प्रथिने मिळतात पण जे लोक शाकाहारी असतात त्यांना  प्रथिन्यांची कमी जाणवते. अशावेळी आहारात या खास पदार्थाचा समावेश करावा. 

Nov 4, 2024, 02:42 PM IST

लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसेल 'हा' मोठा बदल; आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोहाची खुप गरज असते. आपम दिवसभरात बरेच पदार्थ खातो. पण, कोणत्या पदार्थापासून आपल्याला लोह मिळू शकतात? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा.

May 1, 2024, 03:16 PM IST

टोफू की पनीर आरोग्यासाठी काय खाणं फायद्याचं?

पनीरचं आहारात मोठी प्रमाणात सेवन केल्यावर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. पण, आजही अनेक लोकांना पनीर आणि टोफू यामधला  फरक कळत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते हे जाणून घेऊ.

Feb 9, 2024, 12:19 PM IST

Healthy Diet Tips: पनीर की टोफू? हेल्दी डाएटसाठी दोघांपैकी काय फायदेशीर?

पनीर आणि टोफू या दोघांमध्ये निवड करण्याचा विचार येतो तेव्हा तुम्ही काय निवडता?

Apr 28, 2022, 08:03 AM IST