Monday Panchang : आज पौष पौर्णिमसह महाकुंभ आणि भोग! 'या' मुहूर्तावर दाखवा भोगी भाजी आणि तिळाची भाकरी
13 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी असून आज भोगीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासोबत तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळा आहे.
Jan 13, 2025, 12:43 AM IST