today news

New_Delhi_Union_Health_Secretary_Agarwal_On_Corona_Level_Decrease_In_Maharashtra PT3M19S

Video | कोरोनाचा प्रभाव कमी होतोय..... केंद्रीय सचिवांचे वक्तव्य

Video | कोरोनाचा प्रभाव कमी होतोय..... केंद्रीय सचिवांचे वक्तव्य

May 3, 2021, 09:05 PM IST

एका Whatsaap मॅसेजमुळे 50 बेड्सचे कोव्हिड सेंटर आणि 24 तास रुग्णवाहिकेची सुविधा शक्य

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशाची आरोग्य यंत्रणा ढासळली आहे. दररोज, असंख्य लोकांना संसर्ग होत आहे, त्यामुळे रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी बेड्स आणि जागा कमी पडत आहेत.

May 2, 2021, 09:47 PM IST

कोरोना पॉझिटिव्ह चोर कोव्हिड सेंन्टरमधून पळाला, आणि पोलिसांना चोराच्या बायकोचा फोन आला...

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या कांदिवली पोलिसांच्या पथकाने वांद्रेपासून बोरीवलीपर्यंत डझनभर मेडिकल स्टोअरमध्ये चोरी केल्याबद्दल एका युवकाला अटक केली आहे.

May 2, 2021, 03:56 PM IST

या देशात व्हॅक्सिन घेतलेल्यांपैकी फक्त १ टक्के लोकांनाच कोरोना

कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी जगभरातील लोकं लस घेत आहेत. परंतु काही लोकांच्या मनात लसीबद्दल संभ्रम आहे, म्हणूनच ते लोकं लस घेणे टाळतात.

May 1, 2021, 10:44 PM IST

ही फारच मनाला चटका देणारी घटना आहे, कोणत्याच चिमुकल्यांसोबत असं कधीच होवू नये

कोरोनाच्या महामारीमुळे कुटूंबच्या कुंटूंब नष्ट झाली आहेत. कोणाच्या डोक्यावरुन बापाचं छत्रं गेलं तर, कोणी आई विना पोरकं झालं.

May 1, 2021, 10:40 PM IST

श्रीमंती कोणती मोठी..मनाची की सोन्याची? पत्नी ऑक्सिजनवर तरी देखील सोने विकून इतरांना ''फ्री ऑक्सिजन''

सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे प्रभावित आहे. देशातील बर्‍याच भागांमध्ये, वैद्यकीय ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.

May 1, 2021, 09:39 PM IST

अनेकांची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप असलेला RJD चा माजी खासदार शहाबुद्दीनचे कोरोनाने गेला

बिहारच्या लोकप्रिय बाहुबली आणि RJD चे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनचे आज निधन झाले आहे. 

May 1, 2021, 08:10 PM IST

महिलेच्या हातात ठेवले हॉस्पिटलने 52 लाख रुपयांचे बील, कारण ऐकून हैराण व्हाल

पूर्वीच्या काळात किंवा आजही खेड्यात बर्‍याच महिलांची प्रसूती ही घरी केली जाते. बर्‍याचदा ग्रामीण भागातील सुईणी त्यांच्या अनुभवाच्या आधारे प्रसूती करत असतात.

May 1, 2021, 08:02 PM IST
EXIT_POLL_OF_5_STATES PT4M56S

Video | 5 राज्यातील एक्झिट पोल

EXIT_POLL_OF_5_STATES

Apr 29, 2021, 10:00 PM IST
ZATPAT_BATMYA_29_APRIL_2021 PART_1 PT3M11S

Video | झटपट बातम्या पार्ट-1 | 29 एप्रिल 2021

ZATPAT_BATMYA_29_APRIL_2021 PART_1

Apr 29, 2021, 09:50 PM IST
ZATPAT_BATMYA_29_APRIL_2021_PART_2 PT3M16S

Video | झटपट बातम्या पार्ट- 2 | 29 एप्रिल 2021

ZATPAT_BATMYA_29_APRIL_2021_PART_2

Apr 29, 2021, 09:45 PM IST