today gold silver price

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Silver Price on 26th April 2023: अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आज पुन्हा सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरात होणारी वाढ पाहून सर्वसामान्यांची निराशा झाली आहे.

Apr 26, 2023, 10:10 AM IST

Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोने चांदीच्या किमतीत होणार वाढ? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Silver Price on 24th April 2023: मे महिना सुरू होताच लग्नसराई सुरु होतील. खरंतर सोन्याचे दागिने म्हणजे प्रत्येक स्त्रीचं प्रेम आणि स्त्रीयांसाठी धन असं समजल जाते. मात्र याच सोने चांदीच्या दरासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. 

Apr 24, 2023, 11:16 AM IST

Today Gold Price: सोनं आणखी खाणार भाव! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

Today Gold Price Rates: आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला (International Commodity Market) भाव चढणार आहे. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला होता. सोन्याचा टप्पा हा (Gold Crosses 58k Price) 58 हजारांच्या वर गेला होता. त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Feb 15, 2023, 12:23 PM IST

Gold Silver Price Today : बाबो! सोने दरानं 'साठी' पार केली...

Gold-Silver Rate Today: देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असून सोन्या-चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढल्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 

Feb 3, 2023, 09:18 AM IST

Gold Price Today: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर

Today Gold Silver Price:  सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करत असतात. अशावेळी मात्र तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 

Jan 18, 2023, 08:49 AM IST

Gold Price Today : या शहरात सोनं इतक्या हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोनं आज ऑल टाईम हाय रेटपेक्षा ( Gold Price Today) स्वस्तात मिळतंय.

Nov 10, 2022, 07:23 PM IST

Gold-silver Price: सोने खरेदी करायला जाताय, जाणून घ्या आजचे नवे दर

सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. 

Sep 11, 2022, 10:00 AM IST

Gold Price Today: सोनं खरेदीसाठी किती रुपये जास्त मोजावे लागतील? पाहा आजचे दर

Today Gold Silver Price : सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज जास्त पैसे मोजावे लागतील. कारण सोने-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोने चांदीचे दर काय आहेत?

Sep 9, 2022, 10:21 AM IST