today gold rate in mumbai

ऐन सणासुदीत सोन्याला झळाळी; इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं भाव वाढले, वाचा आजचे दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 9, 2023, 11:15 AM IST

Gold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं आणखी महागलं; जाणून घ्या आजचे प्रतितोळा सोन्याचे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी चढउतार झालेली (Gold Price Hike Today) पाहायला मिळाली आहे. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. येत्या काही काळात सोन्याचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा जाणून घेऊया काही दिवसात सोन्याचे भाव (Gold Price) कसे बदलले? 

May 11, 2023, 08:59 AM IST

Gold Price Hike: 17 वर्षांत 50,000 रुपयांनी वाढले सोन्याचे दर; 2006 मध्ये किती रुपये मोजावे लागत होते माहितीये?

Gold Price Hike: आर्थिक संकटं असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशा परिस्थितीत गेल्या 17 वर्षांमध्ये सोन्याचे दर इतके वाढले आहेत की तुम्ही कल्पनाही करणार नाही. 

 

Mar 21, 2023, 12:00 PM IST

Gold Rate : सोन मिळतंय फक्त 113 रुपयात, जाणून घ्या सत्य

Gold & Silver Rate : सोन्याचे दर दिवसेंदिवस विक्रमी पातळी गाठत असताना, सोन फक्त 113 रुपयात मिळत आहे, कसं ते जाणून घ्या...

Jan 24, 2023, 05:01 PM IST

खुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर

Today Gold Silver Rate :  तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या 

Nov 23, 2022, 10:16 AM IST

Gold Rate Today | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सराफा बाजारही फुलला; जाणून घ्या आजचे भाव

 गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होतेय. आज सोन्याचे भाव स्थिर होते तर चांदीच्या दरात घसरण झाली

Dec 30, 2021, 04:44 PM IST

Gold Rate Today : सोन्या चांदीच्या दरा पुन्हा घसरण, 29 सप्टेंबरचे जाणून घ्या दर

सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत. 

Sep 29, 2021, 02:24 PM IST