नाशिकमध्ये तंबाखू दिली नाही म्हणून दोघांना मारहाण, एकाला अटक, इतर आरोपी फरार
Two beaten up for not giving tobacco in Nashik
Dec 24, 2024, 07:20 PM ISTभारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल
BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.
Jul 15, 2024, 05:34 PM ISTVideo: हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवर थुंकणार नाही; शरमेने मान जाईल खाली
Viral Video: आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे स्थानकावर स्वच्छता कर्मचारी लोकांनी थुंकून घाण केलेल्या खांबाची सफाई करताना दिसत आहेत.
Mar 28, 2024, 12:28 PM IST
नवऱ्याला सोडेन पण मशेरी नाही! घटस्फोटापर्यंत पोहचलं प्रकरण; पती म्हणतो, 'लग्नाआधी..'
Divorce Over Consuming Tobacco: या दोघांचं 8 महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. मात्र लग्न करताना पत्नीला हे व्यसन आहे याची कल्पना नव्हती. त्याने अनेकदा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोघांची बरीच भांडणंही झाली.
Feb 10, 2024, 11:01 AM IST'मला कुणी तरी थांबवायला हवं होतं!' पवारांना 45 वर्षांपूर्वी केलेल्या चुकीबद्दल आजही खंत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार हे नव्या पिढीतील राजकारण्यासांठी मोठं उदाहरण आहेत. याचं कारण शरद पवारांनी राजकारणासह आपल्या खासगी आयुष्यात अनेक अडचणींवर मात केली आहे.
Dec 12, 2023, 12:09 PM IST
बाप की हैवान! 8 दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात कोंबला तंबाखू ... मुलीचा मृत्यू
जळगाव जिल्ह्याला हादरवणारी एक घटना समोर आली आहे. तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी बापाने तिची निर्घृण हत्या केली. त्या चिमुकीलीच्या तोंडातू तंबाखू कोंबून आरोपी बापाने अवघ्या आठ वर्षांच्या मुलीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसानी आरोपीला अटक केली आहे.
Sep 13, 2023, 09:41 PM ISTVIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...
Viral Video : सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Jan 17, 2023, 10:53 AM IST
घे चुना मळ पुन्हा! शेतातील घरात सुरु होता तंबाखूचा नको तो उद्योग
या ठिकाणाहून 152 किलो सुगंधित तंबाखू, ब्रॅण्डेड कंपनीचे रिकामे डब्बे, पॅकिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, बॅच नंबर छापण्याचे प्रिंटर, पॅकिंग साहित्य असा 18 लाख 93 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Nov 21, 2022, 10:15 PM ISTआजोबाने सांगितलं, दुकानातून तंबाखू आण... नात ऐकेना म्हणून जे केलं त्याने गाव हादरलं!
मध्य प्रदेशाच्या गुना जिल्ह्यातील धक्कादायक घटना घडली!
Oct 1, 2022, 07:46 PM ISTNo Smoking:प्रत्येक सिगारेटवर असेल इशारा देणारा संदेश, आरोग्यमंत्री म्हणाले, "लोकं तंबाखूच्या..."
जगात धूम्रपान करणाऱ्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जगात एकूण धूम्रपान करणाऱ्या लोकांपैखी तब्बल 12 टक्के लोकं भारतात राहतात.
Jun 13, 2022, 01:50 PM ISTतंबाखू खाणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
World No Tobacco Day Special Report : तंबाखूचा कुठलाही प्रकार आरोग्यास धोकादायक आहे. एक गंभीर आजारांना तंबाखूजन्य पदार्थांमुळे आमंत्रण मिळत आहे.
May 31, 2022, 10:42 AM ISTअक्षयकुमारने मागितली चाहत्यांची माफी, 'त्या' जाहिरातीला दिला नकार
Actor Akshay Kumar steps down as tobacco brand ambassador
Apr 21, 2022, 11:45 AM ISTधक्कादायक! त्याने तंबाखूसाठी मागितला चुना, पण आरोपीने काढला सूरा
तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणावरुन कोल्हापूरमध्ये एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना
Mar 12, 2022, 05:58 PM ISTगुटखा खाल्ला आणि जीव गेला, तरुणाच्या मृत्यूचं हे ठरलं कारण
गुटख्या खाल्ला आणि तो गेला...कारण गुटख्यातल्या सुपारीने त्याचा जीव असा घेतला
Mar 12, 2022, 02:56 PM ISTVideo | यवतमाळ, कोविड रुग्णांना दारू, तंबाखू चा पुरवठा
Yavatmal_Liquor_Tobacco_Provide_In_Covid_Center
Apr 15, 2021, 08:30 PM IST