titwala

टिटवाळ्यानंतर आता लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, 3 वर्षाच्या मुलीला फरफटत नेले आणि...'

Latur stray dogs: एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

Dec 8, 2024, 07:08 PM IST

भर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि...

Titwala Stray Dogs Attacked: कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला. तिच्या शरीरावर चहुबाजून चावा घेत तिला फरफटत ओढत नेले.

Dec 7, 2024, 04:04 PM IST

घरी मोठा ड्रम आणला आणि... टिटवाळ्यात पतीचे पत्नीसह धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले

पत्नीची हत्या करून ड्रममध्ये मृतदेह भरुन जंगलात फेकला. कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरातील ही धक्कादायक घटना घडलेय. 

Dec 5, 2023, 10:59 PM IST

Mumbai Local Crime: मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना; डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Crime: लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता  लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Mar 2, 2023, 11:15 PM IST

Video : रिक्षात बसताना घ्या काळजी; टिटवाळ्यामध्ये प्रवाशांऐवजी मागच्या सीटवर आढळला भला मोठा अजगर

टिटवाळा येथे रिक्षामध्ये हा भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे 

Jul 22, 2022, 05:41 PM IST

पोटचा मुलगाच झाला वैरी! आई-वडिलांची हत्या केली, बहिणीला फोन करुन म्हणाला...

आई-वडिलांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला, त्यानंतर त्याने बहिणीला फोन केला

Jun 10, 2022, 06:05 PM IST

मैदानात खेळणाऱ्या मुलांना टेम्पोने चिरडलं, अपघाताचा धक्कादायक VIDEO

अपघातात 14 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू, भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

Mar 29, 2022, 04:30 PM IST