Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावा
Tirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 6, 2024, 04:45 PM ISTतिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी असल्याचा संशय कसा आला? मंदिर प्रशासनाकडून खुलासा
Tirumala Tirupati Laddu Row: तिरुमाला तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे आढळले होते.
Sep 23, 2024, 08:40 AM ISTतिरुपतीच्या लाडूंमध्ये खरंच प्राण्यांची चरबी? जगन रेड्डी यांनी PM मोदींना लिहिलं पत्र, म्हणाले...
Tirupati Laddoo Row: वायएस जगन रेड्डी (YS Jagan Reddy) यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये (Tirupati Laddu) प्राण्यांची चरबी (Animal Fat) वापरल्याचा आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांचं बेजबादार आणि राजकीय प्रेरित विधान करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि जगप्रसिद्ध टीटीडीच्या (TTD) पवित्रतेला धुळीत मिळवणारं आहे असं ते म्हणाले आहेत.
Sep 22, 2024, 05:05 PM IST