tirupati laddu news

तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी असल्याचा संशय कसा आला? मंदिर प्रशासनाकडून खुलासा

Tirumala Tirupati Laddu Row: तिरुमाला तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे आढळले होते. 

Sep 23, 2024, 08:40 AM IST

Tirupati Laddu Making : 10 टन बेसन, कैक क्विंटल तूप आणि... तिरुपती देवस्थानच्या प्रसाद लाडूची रेसिपी समोर

Tirupati Laddu Making : फक्त भारतच नव्हे, तर देशोदेशीच्या भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थानच्या प्रसादामुळं सध्या वादाला तोंड फुटलं आहे. 

 

Sep 20, 2024, 12:22 PM IST