tip tip barsa pani

Viral Video: रवीनाचा Quick Style ग्रुपसोबत 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर भन्नाट डान्स; 90 च्या दशकातील आठवणी जाग्या

Viral Video: नॉर्वेमधील (Norwegian dance crew) डान्स ग्रुप Quick Style सध्या भारतात असून वेगवेगळ्या सेलिब्रिटींसह डान्स करत रिल (Reel) बनवत आहेत. त्यांचे व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होत असून नुकताच त्यांनी बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री रवीना टंडनसह (Raveena Tondon) 'टिप टिप बरसा पाणी' (Tip Tip Barsa Pani) गाण्यावर डान्स केला. रवीना टंडनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Mar 18, 2023, 02:41 PM IST

आलिया 'टिप-टिप बरसा पानी'वर थिरकते तेव्हा...

आलिया लवकरच तिचं यूट्यूब चॅनेल सुरु करणार आहे.

Jun 27, 2019, 07:47 PM IST

VIDEO : छोट्या आलियाचा 'टिप टिप बरसा पानी'वर डान्स व्हायरल

अभिनेत्री रवीना टंडन हिच्या 'टिप टिप बरसा पानी'वर थिरकत आलियानं आपल्या चाहत्यांवर भूरळ पाडलीय

Jan 23, 2019, 03:39 PM IST

व्हिडिओ : प्रियांका-परिणीती म्हणतायत 'टिप टिप बरसा पानी...'

परिणीतीनं आपल्या गोवा टूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय

Jun 26, 2018, 05:34 PM IST

'टिप-टिप बरसा पानी...' वर असा डान्स तुम्ही पाहिला आहे का ?

 डायट्टो रेमो डिसूजा ही डान्स रियालिटी शो Dance+ मध्ये होती. 'टिप टिप बरसा पानी' च्या रिमिक्स व्हर्जनवर तिने आपले नृत्य सादर केले. 

Aug 11, 2017, 06:46 PM IST