tinder fraud

Tinder गर्ल गोडीगुलाबीने कॅफेत बोलावायची, नंतर यायचा मॅनेजर; डेटींग अ‍ॅपवरुन 'अशी' चालायची फसवणूक

Delhi Tinder Date Fraud: टिंडर अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणाला कॅफेमध्ये बोलवायचं. तिथे आल्यावर त्याला धमकी द्यायची. त्यांची लूट करायची अशी लूट करणाऱ्यांची पॉलिसी होती. 

Jun 30, 2024, 02:01 PM IST