इन्स्टाग्रामवर Reel अपलोड करण्याची योग्य वेळ कोणती?
Instagram Reel : हल्ली सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला लाईक आणि शेअर मिळणं लहानमोठ्या सर्वच इन्फ्लुएन्सरना महत्त्वाचं वाटू लागलं आहे.
May 31, 2024, 01:34 PM ISTहेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTघड्याळ नेहमी डाव्या हातावरच का घालतात?
काट्याच्या घड्याळाची जागा स्मार्टवॉचने घेतली खरी पण घड्याळ डाव्या हातावर घालण्याची परमपरा अजुनही कायम आहे. ती वेगवेगळ्या प्रकार, आकार, रंग आणि पद्धतींची असतात. पण, कधी विचीार केलाय का, घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालतात? त्याच कारण काय? ही पद्धत कोणी सुरु केली? जाणून घ्या.
May 8, 2024, 05:36 PM ISTनाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? काय सांगतात आयुर्वेद? जाणून घ्या
Health Tips In Marathi : तुम्ही जर योग्य वेळेस आहार केल्यात तर वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. परिणामी आपण कोणत्याही वेळेत जेवण केल्याने आपण नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. अशावेळी जाणून घ्या नाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी?
Mar 4, 2024, 02:47 PM ISTअमेरिका, युरोपमध्ये वेळ एक तास मागे जाणार; वर्षातून दोनदा बदलतात घडाळ्याचे टाईमिंग
संपूर्ण जग हे घडाळ्याच्या काट्यावर फिरते. अमेरिका आणि युरोपमध्ये वर्षातून दोनदा घडाळ्याचे काटे फिरवले जातात.
Nov 2, 2023, 11:41 PM ISTरात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...
आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTघड्याळाचा शोध लागण्यापूर्वी कशी कळायची वेळ ?
आजच्या व्यस्त जीवनात घड्याळाच्या काट्यावर लक्ष न ठेवता कोणतेही काम पूर्ण करणे खरोखर कठीण आहे. हाताच्या घड्याळापासून ते भिंतीवरच्या घड्याळापर्यंत सर्व गोष्टींचा शोध कसा लागला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Sep 1, 2023, 03:31 PM IST
इथे सूर्य 70 दिवस मावळत नाही, तर 3 महिने असतो अंधार
Sommaroy Island : जगात एक असं ठिकाण आहे जिथे सूर्य कधी मावळत नाही. निसर्गाचा अनोखा नजारा इथे पाहायला मिळतो. चला तर जाणून घेऊयात या शहराबद्दल...
Aug 4, 2023, 05:50 PM ISTपंतप्रधान मोदी नाही, तर 'हे' आहे भारतातील सर्वात प्रभावी व्यक्ती
TIME’s World 100 Most Influential People 2023 : जगातील सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव यंदाचा यादीत नाही. तर भारतीतल फक्त या व्यक्तीची नावं यादीत आहे.
Apr 15, 2023, 09:57 AM ISTWTC Final 2023: India vs Australia 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'चा सामना कधी, कुठे कसा पाहता येणार?
WTC Final 2023 India vs Australia When Where How To Watch: न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेला अतीतटीच्या सामन्यात पराभूत केल्याने भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 साली पात्र ठरला आहे.
Mar 13, 2023, 01:42 PM ISTHoli 2023 Panchang : आज होळी, पाहून घ्या शुभमुहूर्त आणि सावधगिरी बाळगण्याच्या वेळा
Holi 2023 Panchang : होळीच्या निमित्तानं एखादं शुभकार्य हाती घेण्याच्या विचारात आहात? आजचे काही योग आणि काही वेळा यामध्ये तुम्हाला मदत करतील. पाहा
Mar 6, 2023, 06:47 AM IST
Holi 2023 Organic Colors: घरच्या घरी सहज-सोप्या पद्धतीनं तयार करा धुळवडीसाठी नैसर्गिक रंग
Holi 2023 Organic Colors: काही दिवसांवरच होळीच सण आला आहे तेव्हा आपल्यालाही आता होळीच्या खरेदीची (How to Make Holi Colours at Home) चाहूल लागली असेलच. होळीसाठी शॉपिंगची लिस्ट खूप मोठी असते पण त्यातल्या त्यात महत्त्वाचे असतात ते रंग. आपण होळीचे रंग विकत घेण्यापेक्षा तुम्ही तर (Home Made Holi Colours) घरच्या घरीही तयार करू शकता. तेव्हा चला तर मग पाहूया की आपण कशाप्रकारे घरच्या घरी होळीचे रंग तयार करू शकतो.
Mar 5, 2023, 02:34 PM ISTHolika Dahan 2023 Rules : होळीच्या दिवशी चुकूनही 'या' रंगाचे कपडे घालू नका! अन्यथा घरात वाईट शक्ती...
Holika Dahan 2023 : सोमवारी 6 मार्चला होलिका दहन म्हणजे होळीचा उत्सव आहे. नकारात्मक गोष्टींचा अंत करण्यासाठी होळीमध्ये दहन करतो. पण जर या होळीच्या दिवशी तुम्ही चुकूनही या रंगाचे कपडे घालते तर, ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या घरावर वाईट शक्तीचं सावट येण्याची शक्यता असते.
Mar 5, 2023, 01:47 PM ISTHoli Horoscope 2023 : या होळीला तुमच्या नशिबात धनलाभ? जाणून घ्या होळीचं राशीभविष्य
Holi Horoscope 2023 : होळी (Holi 2023) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विजय...होळीच्या अग्नीत वाईट गोष्टींचा विनाश करायचा. आयुष्यात विविध रंगाप्रमाणे फक्त आनंद आणि सुख राहावं. असा होळीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या होळीचं राशीभविष्य...(Today Horoscope)
Mar 5, 2023, 10:53 AM ISTHolika Dahan 2023: होलिका दहनात चुकूनही 'या' झाडांचा वापर करु नका; होईल मोठं नुकसान
Holika Dahan Shubh Muhurat 2023 : यंदा 6 मार्चला होळी आणि 7 मार्चला धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या छायेखाली दोन वर्ष घालवल्यानंतर देशासह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. 6 मार्चला होळी दहनासाठी शुभू मुहूर्त केवळ दोनच तासच असणार आहे.
Mar 5, 2023, 10:36 AM IST