three years old

तीन वर्षाच्या चिमुकलीला सिगारेटने चटके

 कौर्याची परिसीमा गाठणारी एक लांच्छनास्पद घटना समोर आलीय. एका तीन वर्षीय बालिकेला घरात डांबून तिच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीरावर सिगारेटसह गरम वस्तुने चटके दिल्याचं उघड झालंय.

Oct 25, 2016, 08:56 PM IST