third day

पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Sep 24, 2016, 05:43 PM IST

LIVE : न्यूझीलंडचा डाव 262 धावांवर संपुष्टात

भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाच्या एक बाद 152 वरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आणखी चार गडी बाद करण्यात भारताला यश आलेय. 

Sep 24, 2016, 11:16 AM IST

'तिसऱ्या दिवशी सलमानच्या 'सुल्तान'ला फटका

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा सिनेमा सुल्तानचं तिसऱ्या दिवशीचं कलेक्शन घटलं आहे. ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या सिनेमांचा रेकॉर्ड सुल्तानने तोडला आहे.

Jul 9, 2016, 04:55 PM IST