theater

नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘नाशिक’ शाखेची ‘अ डील’ एकांकिका प्रथम

A Deal play Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेत नाशिक शाखेची 'अ डिल' सर्वोत्कृष्ट ठरली. 

Oct 20, 2023, 06:33 PM IST

''डास अन् प्रचंड उकाडा; AC नाही त्यात प्रेक्षकांचा गोंधळ...'' वैभव मांगलेंच्या पोस्टमुळे नाट्यगृहातील गैरसोय पुन्हा चर्चेत!

Vaibhav Mangle Post on Ac Issue in Natyagruha: सध्या उकाड्याचे दिवस आहेत त्यातून नाट्यगृहात एसी नसल्यानं प्रेक्षकांना मात्र फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रेक्षक हैराण झाले असून याबाबत अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle News) यांनी एक संप्तत पोस्ट शेअर केली आहे. 

May 16, 2023, 06:15 PM IST

ना गाजावाजा, ना भरमसाट मेकअप; ठसठशीत नथीचा श्रृंगार करत मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Aug 18, 2022, 12:49 PM IST

राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

नाटक प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Oct 12, 2021, 01:29 PM IST

सहज भेट ज्येष्ठ रंगकर्मींशी! अशोक मुळ्ये यांची अभिनव संकल्पना

विस्मृतीत गेलेल्या ज्येष्ठ नाट्य कलावंतांच्या भेटीगाठींची अभिनव संकल्पना

Jul 2, 2021, 10:51 PM IST

'सलमानचा सिनेमा रिलीज झाला तर थिएटरसमोर आत्मदहन करु'

सलमानच्या सिनेमांवर बिहारमध्ये बंदी घालण्याचा निर्णय 

Jun 21, 2020, 12:05 PM IST
Ulhasnagar Fire Near Shree Ram Theater PT1M50S

उल्हासनगर | श्रीराम टॉकिज परिसरात कारखान्याला आग

उल्हासनगर | श्रीराम टॉकिज परिसरात कारखान्याला आग

Feb 21, 2020, 04:15 PM IST
Satara Mobile Theater PT2M15S

सातारा | सिनेमावाले मोबाईल थिएटरची 'आयडियाची कल्पना'

सातारा | सिनेमावाले मोबाईल थिएटरची 'आयडियाची कल्पना'

Dec 25, 2019, 10:55 PM IST

मल्टीप्लेक्सच्या काळात मोबाईल थिएटरची धूम

मल्टीप्लेक्सच्या काळातही साताऱ्यात एक अनोखा आणि हटके प्रयोग सुरू आहे.

Dec 25, 2019, 10:47 PM IST

पुण्यात चित्रपटगृहांमध्ये खराब दर्जाचे समोसे; उत्पादन बंद करण्याचे आदेश

चित्रपटगृहांमध्ये अत्यंत गलिच्छ ठिकाणहून सामोसे येत असल्याचे उघड...

Jun 9, 2019, 06:26 PM IST

'चित्रा सिनेमा'च्या तिकीट खिडक्या कायमच्या बंद; आज 'या' चित्रपटाचा शेवटचा शो

जवळपास सात दशकांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनोरंजनास सज्ज असणारं हे चित्रपटगृहं

May 16, 2019, 01:17 PM IST

भाऊ कदम याबाबत ठरला नाही 'नशिबवान'

 ...यामुळे मराठी सिनेमांची गळचेपी होत आहे

Jan 17, 2019, 01:50 PM IST

बुरखा घालून कमल हसनला भेटायला जायची श्रीदेवी

दोघांच नातं खूप वेगळं 

Nov 7, 2018, 09:44 AM IST